लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

हिंगोलीत मध्यरात्री सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू - Marathi News | three people of one family died in cylinder blast in hingolis kuranda | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत मध्यरात्री सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

सिलिंडरच्या स्फोटात संपूर्ण घर जळून खाक ...

वसमत येथे एकाचा उष्माघाताने मृत्यू - Marathi News | persons death due to sun stroke in Vasamat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत येथे एकाचा उष्माघाताने मृत्यू

वसमत जवळील कळलावी परिसरात एका ईसमाचा मृतदेह आढळला. ...

खोदकाम करताना विहिरीत क्रेन कोसळल्याने मजूराचा मृत्यू - Marathi News | Due to collapse of crane in excavation, labor deaths | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खोदकाम करताना विहिरीत क्रेन कोसळल्याने मजूराचा मृत्यू

डोक्याला गंभीर मार लागल्याने मजुराचा मृत्यू ...

शहीद संतोष चव्हाण यांचे पार्थिव येण्यास विलंब झाल्याने ब्राह्मणवाड्यात संताप - Marathi News | Due to delays in the cremation of martyr Santosh Chavan, there is anger in Brahmhanwada | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शहीद संतोष चव्हाण यांचे पार्थिव येण्यास विलंब झाल्याने ब्राह्मणवाड्यात संताप

मुख्यमंत्र्यांच्या श्रद्धांजलीसाठी विलंब होत असेल तर हे संवेदनशिलतेचे लक्षण आहे काय? असा संताप ग्रामस्थ व शहिदाचे नातेवाईक व्यक्त करीत आहेत. ...

मदतीच्या रकमेतून कर्जकपात करू नये - Marathi News | Do not be indebted to the amount from relief money | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मदतीच्या रकमेतून कर्जकपात करू नये

शेतकऱ्यांना बँक खात्यावर मिळणा-या दुष्काळी मदतीच्या अनुदानातून कर्जकपात केल्यास संबंधित बँकेविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिला ...

हिंगोली जिल्ह्यात नोंदणीकृत केवळ २३०४६ कामगार - Marathi News | Only 23046 workers registered in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात नोंदणीकृत केवळ २३०४६ कामगार

महाराष्ट राज्य इमारत व इतर बांधकाम कामगारांना शासनाकडून विविध योजनेअंतर्गत अर्थसहाय्य केले जाते. शिवाय कामगारांना वस्तू अवजारे याचेही वाटप करण्यात येते. ...

महिला सरपंचावर तलवारीने हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Women sarpanchs filed a complaint against the accused who attacks by sword | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महिला सरपंचावर तलवारीने हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल

महिला सरपंचावरील झालेल्या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.  ...

तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना शून्य - Marathi News | water shortage; no plans of relif | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना शून्य

मार्च महिन्यापासून उन्हाची तिव्रता वाढली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. शिवाय ढगाळ वातावरण असल्याने उकाडा जाणवत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पाणीटंचाई वाढली आहे. ...