लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

५१ फुटी रावण पुतळ्याचे आज दहन - Marathi News |  2 Foot Ravan statue burnt today | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :५१ फुटी रावण पुतळ्याचे आज दहन

येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात ८ आॅक्टोबर रोजी रात्री ११.१५ वाजता रावणाच्या ५१ फुटी पुतळ्याचे दहन केले जाणार आहे. ...

Maharashtra Election 2019 : हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरीत बंडखोरीचे पीक - Marathi News | Maharashtra Election 2019: Rebellions in Hingoli districts, Kalmanuri and Vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Maharashtra Election 2019 : हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरीत बंडखोरीचे पीक

बंडखोरीचे पीक आल्याने तिरंगी, चौरंगी लढती होण्याची चिन्हे ...

हिंगोलीत काँग्रेस, वंचितचे उमेदवार प्रतीक्षेत - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : in Hingoli, Congress and VBA candidate list on waiting | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत काँग्रेस, वंचितचे उमेदवार प्रतीक्षेत

भाजपकरांना होणारा आनंद अल्पजीवी ठरला.  ...

दसरा महोत्सवाची तयारी जोरात... - Marathi News |  Preparation of Dussehra festival in full swing ... | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दसरा महोत्सवाची तयारी जोरात...

येथील प्रसिद्ध असलेल्या दसरा महोत्सवासाची जोरात तयारी सुरू झाली आहे. मागील दीडशे वर्षांची परंपरा असलेला हिंगोली येथील दसरा महोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. ...

इसापूरवरून ६६ गावांना पाणीपुरवठा - Marathi News |  Water supply to 3 villages from Isapur | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :इसापूरवरून ६६ गावांना पाणीपुरवठा

तालुक्याला लागूनच असलेल्या इसापूर धरणात सध्या २८.०९ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातून विदर्भ व कळमनुरीसह तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. ...

कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवा; संतप्त नागरिकांचा पालिकेत ठिय्या - Marathi News | Stop slaughterhouse work immediately; Angry citizens thiyya at municipality of Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवा; संतप्त नागरिकांचा पालिकेत ठिय्या

कत्तलखाना हा गैरकायदेशीर असल्याचा नागरिकांचा आरोप ...

आसेगाव येथे बिबट्याने पाडला गोºह्याचा फडशा - Marathi News |  A trap of goat is thrown at Asegaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आसेगाव येथे बिबट्याने पाडला गोºह्याचा फडशा

तालुक्यातील आसेगाव येथे बिबट्याने शेतातील आखाड्यावर बांधलेल्या गोºह्यावर हल्ला करून ठार केले. परिसरात बिबट्या दाखल झाल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

ढोल-ताशांच्या गजरात संदल - Marathi News |  Sandal in the drum-card alarm | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ढोल-ताशांच्या गजरात संदल

येथील प्रसिद्ध दर्गाह नुरीबाबा यांच्या उरुसानिमित्त २१ सप्टेंबर रोजी रजा मैदान येथून ढोल ताशांच्या गजरात संदलची मिरवणूक काढली. ...