लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई - Marathi News | Action on two tractors transporting illegal sand | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई

पोलिसांनी एकूण ११ लाख १० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. ...

लाच प्रकरणात तत्कालीन गटविकास अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न; सहा महिन्यांनंतर झाली अटक - Marathi News | The investigation concluded that the then group development officer was involved in the bribery case; He was arrested six months later | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लाच प्रकरणात तत्कालीन गटविकास अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न; सहा महिन्यांनंतर झाली अटक

भाटेगावच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण योजनेंतर्गत ३२ लाभार्थींचे वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामाचे धनादेश देण्यासाठी लाच प्रकरण ...

हिंगोलीतील कृष्णापुरातील कोंबड्यांचाही मृत्यू बर्ड फ्लूमुळेच - Marathi News | Hens in Krishnapur in Hingoli also died due to bird flu | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीतील कृष्णापुरातील कोंबड्यांचाही मृत्यू बर्ड फ्लूमुळेच

bird flu news आखाडा बाळापूर नजीकच्या धांडे पिंपरी येथे बर्ड फ्लूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले. तेथील सर्व कोंबड्या नष्ट केल्या. त्याच दरम्यान कृष्णापूर येथीलही काही कोंबड्या मरण पावल्या होत्या. ...

औंढा-जिंतूर रोडवर भीषण अपघात; पुलावरुन कोसळली कार - Marathi News | A tragic accident on Aundha-Jintur road; The car crashed off the bridge | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा-जिंतूर रोडवर भीषण अपघात; पुलावरुन कोसळली कार

चारही जखमी बीड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. ...

ट्रॅक्टर ट्रॉलीने घेतला बळी; पोस्टाच्या परीक्षेला निघालेल्या युवकाचा अपघातात मृत्यू; एक गंभीर जखमी - Marathi News | Accidental death after hitting a bike to trolley | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ट्रॅक्टर ट्रॉलीने घेतला बळी; पोस्टाच्या परीक्षेला निघालेल्या युवकाचा अपघातात मृत्यू; एक गंभीर जखमी

घटनास्थळी आलेल्या मयताच्या आई व नातेवाईक यांचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. ...

धक्कादायक ! निर्जनस्थळी नेऊन पत्नीला दिले पेटवून; चिमुकलीची मायेची सावली बापानेच हिरावली - Marathi News | Shocking! The husband took her to a secluded place and set her on fire; lost mother of two-month-old baby | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धक्कादायक ! निर्जनस्थळी नेऊन पत्नीला दिले पेटवून; चिमुकलीची मायेची सावली बापानेच हिरावली

या प्रकरणात आरोपी पतीला कुरुंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

कर्मचाऱ्यानेच केली तिजोरी रिकामी; फायनान्स कंपनीतील १५ लाखाच्या चोरीचा झाला उलगडा  - Marathi News | The employee emptied the vault; Theft of Rs 15 lakh from a finance company has been revealed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्मचाऱ्यानेच केली तिजोरी रिकामी; फायनान्स कंपनीतील १५ लाखाच्या चोरीचा झाला उलगडा 

crime news शहरातील आदर्शनगर येथे ओडीसा राज्यातील अन्नपूर्णा फायनांन्स कंपनीच्या शाखेचे कार्यालय आहे. ...

दारूच्या विरोधात महिलांचा एल्गार; कळमनुरीतून देशी दारूचे दुकान हद्दपार करण्याची मागणी - Marathi News | Women's Elgar against alcohol; Demand for eviction of native liquor shop from Kalamanuri | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दारूच्या विरोधात महिलांचा एल्गार; कळमनुरीतून देशी दारूचे दुकान हद्दपार करण्याची मागणी

Demand for eviction of native liquor shop : कळमनुरी शहरात दोन देशी दारूची दुकाने आहेत. एक देशी दारूचे दुकान हे नवीन बसस्थानकाजवळ भरवस्तीत आहे. ...