लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis: "उद्धव ठाकरे तुम्हाला माफ करतील, तुम्ही सगळे परत या..." आमदार संतोष बांगर ढसाढसा रडले - Marathi News | Eknath Shinde Revolt | Maharashtra Political Crisis | "Uddhav Thackeray will forgive you, you all come back" MLA Santosh Bangar's appeal to rebel MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''उद्धव ठाकरे तुम्हाला माफ करतील, तुम्ही सगळे परत या...'' आमदार संतोष बांगर ढसाढसा रडले

Eknath Shinde Revolt: मागील काही दिवसांपासून शिवसेनेचा एक गट आधी सूरत व नंतर गुवाहटीत गेल्याने महाविकास आघाडीच्या सरकारवर संकटाचे ढग आहेत. ...

गरिबांसाठीच्या स्वस्त धान्य दुकानातील माल काळ्या बाजारात; १८५ पोती वाहनांसह जप्त - Marathi News | Goods from the ration shop on the black market; 185 bags seized along with vehicles | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गरिबांसाठीच्या स्वस्त धान्य दुकानातील माल काळ्या बाजारात; १८५ पोती वाहनांसह जप्त

११ लाखांचा मुद्देमाल जप्त : कारवाईनंतरही गुन्हा दाखल नाही ...

यंदापासून आयटीआय झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश; प्रक्रिया झाली सुरू - Marathi News | Admission to the second year of Polytechnic for ITI graduates from this year; The process started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदापासून आयटीआय झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश; प्रक्रिया झाली सुरू

औरंगाबाद विभागात ५७ पॉलिटेक्निक कॉलेजेस असून १५,०४० एवढी प्रवेश क्षमता आहे ...

‘गण गण गणात बोते’; हिंगोलीत गजानन महाराज पालखीचे भाविकांनी केले जंगी स्वागत - Marathi News | ‘Gana Gana Ganaat Bote’; Gajanan Maharaj Palkhi was warmly welcomed by devotees in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘गण गण गणात बोते’; हिंगोलीत गजानन महाराज पालखीचे भाविकांनी केले जंगी स्वागत

आषाढी यात्रेकरिता पंढरपूरकडे श्री गजानन महाराज पालखीचे रवाना होत आहे. ...

मग्रारोहयोत २६.३७ लाखांचा घोटाळा; तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकाऱ्यासह ९ कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद - Marathi News | 26.37 lakh scam in Magrarohayot; Case filed against 9 employees including the BDO | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मग्रारोहयोत २६.३७ लाखांचा घोटाळा; तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकाऱ्यासह ९ कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद

औंढा नागनाथ तालुक्यातील आठ गावांमध्ये मग्रारोहयो योजनेत गावाची मागणी नसताना गॅबियन बंधारे करून २६.३७ लाखांचा घोटाळा केल्याचे प्रकरण उघडीस आले आहे. ...

फोनमुळे अनर्थ झाला! भाऊ रागावल्याने बहिणीची आत्महत्या, ते कळताच भावानेही संपवले जीवन - Marathi News | Patience is exhausted, Sister commits suicide due to anger, brother also ends his life when he finds out sister ends her life | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :फोनमुळे अनर्थ झाला! भाऊ रागावल्याने बहिणीची आत्महत्या, ते कळताच भावानेही संपवले जीवन

बहिण फोनवर सतत बोलते, यावरून दोघांमध्ये वाद झाला होता ...

आईने तीन वेळा फोन करूनही मुलगा घरी परतला नाही;अखेर रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह - Marathi News | The boy did not return home even after the mother called three times; Eventually the death body was found in a pool of blood | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आईने तीन वेळा फोन करूनही मुलगा घरी परतला नाही;अखेर रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

किराणा दुकान चालक युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्राथमिक अंदाज ...

स्कॉलरशिपच्या तयारीसाठी आलेल्या विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांनी शिक्षकाला बदडले - Marathi News | Obscene jokes with students who came to prepare for the scholarship; The parents scolded the teacher | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :स्कॉलरशिपच्या तयारीसाठी आलेल्या विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांनी शिक्षकाला बदडले

शाळेतच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी बदडले ...