लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

पंधरा दिवसापूर्वी शहरात आलेल्या तरूण कामगाराची आत्महत्या - Marathi News | Suicide of a young worker who came to the city 15 days ago | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंधरा दिवसापूर्वी शहरात आलेल्या तरूण कामगाराची आत्महत्या

पोलिसांनी सांगितले की, हिरकेश हा त्याचा रूमपार्टनर किरण बाबूराव जाधव यांच्यासाेबत राहात होता. तो खाजगी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कामाला जात होता.  ...

हिंगोली  जिल्ह्यास अवकाळीचा तडाखा; वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Hingoli district hit by unseasonal weather; A young farmer died on the spot due to lightning strike | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली  जिल्ह्यास अवकाळीचा तडाखा; वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

शेतात हळद काढणीचे काम सुरू असताना अचानक पावसाने हजेरी लावली. ...

दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; ७ दुचाकी जप्त - Marathi News | The grins of two-wheeled thieves; 7 bikes seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; ७ दुचाकी जप्त

सदर बाजार, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथून दुचाकी चोरीची कबुली दिली. ...

हिंगोलीची लिगो वेधशाळा घेणार ब्रम्हांडाचा धांडोळा; जगातल्या तिसऱ्या वेधशाळेच्या कामास गती - Marathi News | Hingoli's LIGO observatory will take over the universe; Speeding up the work of the third observatory in the world | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीची लिगो वेधशाळा घेणार ब्रम्हांडाचा धांडोळा; जगातल्या तिसऱ्या वेधशाळेच्या कामास गती

प्रयोगशाळेच्या कामाला मिळणार गती, पूर्वी केवळ भूसंपादनाचे झाले होते काम; हिंगोलीकरांच्या आनंदाला उधाण ...

दांडेगाव येथे दोन लाखांची चोरी; रोख रक्कम, सोने, चांदीचे दागिणे लंपास - Marathi News | Theft of two lakhs in Dandegaon; Cash, gold, silver jewelry stolen | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दांडेगाव येथे दोन लाखांची चोरी; रोख रक्कम, सोने, चांदीचे दागिणे लंपास

विश्वास साळुंके, वारंगा फाटा (जि. हिंगोली ) : घराच्या मुख्य गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत चोरट्यांनी कपाटातील रोख ... ...

नर्सी नामदेव संस्थानमध्ये दिवाबत्ती करणाऱ्याने भासवले अध्यक्ष; कोट्यावधींचा केला अपहार - Marathi News | In Narsi Namdev Sansthan, a lamplighter pretended to be the president; embezzled Rs. 6 crores | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नर्सी नामदेव संस्थानमध्ये दिवाबत्ती करणाऱ्याने भासवले अध्यक्ष; कोट्यावधींचा केला अपहार

सन २००८ ते २०१७ या कालावधीमध्ये येथे दिवाबत्ती मंदिर साफसफाई करण्यासाठी पाच लोकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली. ...

पाण्यावर तरंगणारा बाबा हे थोतांड; माजी पोलीस अधिकाऱ्यानेही करुन दाखवलं - Marathi News | Baba floating on the water is Thotand; A former police officer also did it in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाण्यावर तरंगणारा बाबा हे थोतांड; माजी पोलीस अधिकाऱ्यानेही करुन दाखवलं

धोत्रा येथे सुरू असलेल्या या सप्ताहाची आज ६ एप्रिलला सांगता आहे ...

हिंगोलीत घरगुती सिलिंडर जप्तीच्या कारवाईने व्यावसायिकांची धावपळ - Marathi News | Domestic cylinder confiscation drives businessmen on the run | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत घरगुती सिलिंडर जप्तीच्या कारवाईने व्यावसायिकांची धावपळ

हिंगोली शहर पोलिसांची कारवाई ; घरगुती सिलिंडरचा होत होता वापर ...