यावर्षीच्या खरीप हंगामात जणू निसर्गानेही बळीराजावर वक्रदृष्टी टाकल्याची भावना निर्माण होत असून, दुसऱ्यांदा झालेल्या अतिवृष्टीने पिकांच्या नुकसानीत आणखीच भर पडली आहे. ...
Halad Market : हळदीच्या वायदा बाजाराविरोधात हिंगोलीतील व्यापाऱ्यांनी उचललेले पाऊल आता शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलत आहे. आठवडाभरापासून लिलाव ठप्प असून खुल्या बाजारातच हळद विक्रीचा पर्याय शेतकऱ्यांसमोर उरला आहे. (Halad Market) ...
Siddheshwar Dam Water : सिद्धेश्वर धरण आता शंभर टक्के क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. वरच्या भागातील पावसाचा वेग मंदावला असला तरी येलदरीमार्गे सतत पाण्याचा पुरवठा होत असल्याने धरण प्रशासनाने सहा गेट एक फुटाने उघडले आहेत. यामुळे पूर्णा नदीपात्रात व ...