म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
रोहिणी व मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दोन-तीन वेळा बऱ्यापैकी पाऊस पडला. याशिवाय हवामान खात्याने ११ जूनपासून चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. परंतु, पावसाचा एकही थेंब पडला नाही. त्यामुळे पेरलेले महागामोलाचे बियाणे वाळू लागले आहेत. परिणामी, शेतकरी ...
Solar Panel Damage : मे महिन्याच्या वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरवर बसवलेले सोलार पॅनल्स मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र, अशा वेळी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता थेट ऑनलाइन किंवा महावितरणमार्फत अर्ज करावा. (Solar Panel Damage) ...