हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल भिवा भागवत यांनी भादंविच्या कलम ३०२ (खून) अन्वये दोषी ठरवून त्यास आजन्म सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ...
Hinganghat burning case: संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या हिंगणघाट जळीत प्रकरणाच्या निकालादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आवारात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ...
हिंगणघाट येथील प्राध्यापिका अंकिता अरुण पिसुड्डे जळीतकांड प्रकरणातील आरोपी विक्की नगराळे याचा गुन्हा सिद्ध झाला असून न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...