दोघांनीही आपापल्या नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला व त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला टीकेचे लक्ष्य केले. आमच्या एकत्र येण्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ...
मातृभाषेत शिक्षण घेतलेले कोणत्याही व्यक्तीला जास्त लवकर आत्मसात होते, त्यामुळे मुलांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन ५ वी नंतर हिंदी शिकवावी असं राष्ट्रवादीची मागणी आहे. ...
Sunil Tatkare News: ठाकरे बंधूंच्या मोर्चामुळे महायुतीला फटका बसेल का, महाविकास आघाडीत राज ठाकरे हे चौथे भिडू असतील का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी हा विषय शिकवण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून सध्या राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया य ...
मराठी आणि हिंदी स्पर्धा झाली तर मराठीलाच प्राधान्य आहे. मराठीपुढे इतर कुठलीही भाषा नाही हे आमचे मत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ...