काँग्रेसच्या सहा आमदारांनीही मुख्यमंत्र्यांविरोधात बंड पुकारलं आहे. त्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता असताना आता थेट मुख्यमंत्र्यांनीच आपला राजीनामा देऊ केला आहे. ...
हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीनंतर मोठी घडामोड सुरू आहे. हिमाचल प्रदेशच्या सभापतींनी विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह भाजपच्या १५ आमदारांना निलंबित केले,यानंतर विरोधकांनी मोठा गोंधळ सुरू केला आहे त्यामुळे सभागृह तहकूब करण्यात आले आहे. ...
Himachal Pradesh Rajya Sabha Election 2024: राज्यसभेच्या १५ जागांसाठी आज देशातील उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मतदान होत आहे. या तिन्ही राज्यांमध्ये मतदानादरम्यान, मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झालं आहे. त्यात हिमाचल प्रदे ...
Rajya Sabha Election 2024: राज्यसभेच्या ४१ जागांवर प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात असल्याने हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र राज्यसभेच्या १५ जागांवर २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. ...