अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
राज्यात सर्व महामार्गावरुन प्रवास करताना कुठेही स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही, त्यामुळे प्रवाशांची विशेषत: महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. ही बाब हेरुन भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेवून त्यांना विविध म ...
तुळजापूर-बुटीबोरी ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव व लोहा शहरातील मालमत्ताधारकांना ग्रामीण भागापेक्षा कमी मावेजा मिळत होता. परंतु, शहरालगतच्या ग्रामीण भागास मिळणा-या मावेजाप्रमाणेच या शहरांनाही उर्वरि ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टिम’ कार्यान्वित करण्याआधी मृत्यूचा सापळा झालेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ‘आयटीएमएस’ राबवण्याच्या सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केल्या. ...
धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी समाजबांधवांतर्फे आज जिल्हाभरात विविध ठिकाणी धरणे व रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
शेलुबाजार (वाशिम) : धनगर समाजाला शासनाने तत्काळ आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी समाजबांधवांनी नागपूर-औरंगाबाद महामार्गावर सोमवार, १३ आॅगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन केले. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत ९४३ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, अडीच हजार शेतक-यांना ४४६ कोटी रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सुनील माळी यांनी दिली. ...