टाकरवन येथून गढी येथील कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना खांडवी फाटा येथे रस्त्याच्या कडेला ट्रक उलटला. यामध्ये चालक जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. ज्ञानेश्वर बाबूराव माळी (वय २८, रा. टाकरवन, ता. माजलगाव) असे मयत चालकाचे न ...
येथील हैदराबाद महामार्गावरील पंचायत समितीच्या बाजूला असलेल्या दुकानांना गुरुवारी पहाटे ४ वाजता आग लागली़ सदरील घटनेत चार दुकानांचा संपूर्ण कोळसा झाला़ अन्य तीन दुकानांचे नुकसान झाले़ पोलीस व तरुणांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले़ यामध्ये एक पोलिस कर ...
परभणी शहराचा बाह्यवळण रस्ता : भूसंपादन विभाग लागला कामाला;आठवडाभरात जमीन संपादनलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्यासाठी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया येत्या आठवडाभरात सुरू होणार असून, सद्यस्थितीला संपादि ...
जालना रोड आणि बीड बायपास हे दोन्ही प्रकल्प आता ७८९ कोटी रुपयांवरून ५०० कोटींच्या आसपास अंदाजपत्रकात बसवून त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दळणवळण मंत्रालयाकडून नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मराठवाडा विभागाला देण्यात आल्या आहेत. ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामातील अनेक समस्या प्रलंबित आहेत. दळणवळण व वाहतूक गतिमान होण्यासाठी महामार्गात हे बदल करण्यात आले असलेतरी कामे खोळंबल्याने अडचणी वाढत आहेत. वास्तविक, या महामार्गाचे रुपांतर आशियाई महामार्गात केले ...