दिलीप बिल्डकॉनच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करा, या मागणीसाठी कुडाळ तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यासमोर सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन छेडले. ...
नगर-मनमाड महामार्गावरील कोल्हार ते नगर या मार्गाच्या नुतनीकरणासाठी ठेकेदाराने बांधकाम विभागाला ठेंगा दाखवित नुतनीकरणाचा आदेशच झुगारला आहे. मे अखेरपर्यंत या मार्गाचे नुतनीकरण करा अन्यथा टोल वसुलीच्या नुकसानीपोटी सरकारकडून मिळणारी भरपाई विसरा, असा सज्ज ...
मराठवाड्यातील कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील, असे सांगताना २०० वर्षे या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाज बांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी दिली़ ...
नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या बुटीबोरी ते तुळजापूर या ३६१ क्रमांकाच्या महामार्गासाठी सध्या भूसंपादनाचे काम सुरु आहे. हे भूसंपादन करताना ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील जमिनीस कमी मावेजा देण्यात येत आहे़ तसेच ग्रामीण भागातील शेतमालकांना शंभर टक्के मावेज ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या निमित्ताने शहरातील स्टेट बँकेच्या जवळ सुरु असलेले माती परीक्षणाचे काम महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रोखले. तसेच जोपर्यंत महामार्ग चौपदरीकरण बाधिताना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम ...
चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चारपटीने वाढली आहे. 2014 साली राज्यात 5700 कि.मी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते ते 2017-18 मध्ये वाढून 22,436 कि.मी एवढे झाले. असे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ...