शीतपेयांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि एका मालट्रकचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी चाकूर तालुक्यातील नांदगाव पाटीनजिक घडली़ यावेळी अपघातग्रस्त टेम्पोतील शीतपेयांच्या बाटल्या व अन्य साहित्य नागरिकांनी हातोहात लांबविले़ ...
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नॅशनल हायवे अॅथोरिटी आॅफ इंडियाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. ...
खाजगी व्यापाऱ्यांकडून आडतीमधून खरेदी केलेला कापूस भर रस्त्यात वाहने उभीकरून त्यात भरणा केला जात आहे. यामुळे सतत गजबजलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. ...
कुडाळ महामार्गावर तेर्सेबांबडे-मळावाडी येथे बॉक्सवेल बांधावा, या मागणीसाठी तेर्सेबांबर्डे, मांडकुली व भोयाचे केरवडे येथील सरपंच, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. ...
२१ नोव्हेंबर २००८ रोजी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नव्या टर्मिनल इमारत, कंट्रोल टॉवर आणि फायर स्टेशनचे उद््घाटन झाले. केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला. त्यामुळे चिकलठाणा विमानत ...
या भागात मद्यप्राशनासाठी येणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण वाढल्याने रस्त्यावर सातत्याने लहान-मोठे अपघात घडत आहेत. दरम्यान, चांदशी फाट्यावर झालेल्या अपघातात एका युवकाला प्राण गमवावे लागले ...
खामगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पिंप्रीगवळी फाट्यावर तेल वाहून नेणारा टँकर उलटला. ही घटना शुक्रवारी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ...