प्रकल्पग्रस्तांच्या मुद्यावर यशस्वी तोडगा निघाल्याने कणकवलीतील काम सर्व प्रकल्पग्रस्तांच्या सम्मतीनेच सुरू करण्यात येत असल्याची भूमिका आमदार नितेश राणे यांनी येथे जाहीर केली. ...
ट्रकने धडक दिल्यानंतर जखमी अवस्थेत रस्त्यावरून उठून बाजुला जात असताना दोघांना पुन्हा ठोकरल्याने एकाचा मृत्यू झाल्याची भयानक घटना मुंबई- बंगळुरू महामार्गावर गुरुवारी न-हे येथे घडली. ...
टिटवाळा : मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गात कल्याण तालुक्यातील १२ गावे बाधित होत आहेत. यापैकी आठ गावांतील शेतकºयांना सरकारकडून जमिनीच्या मोबदल्याचे ... ...
विदर्भ-पश्चिम महाराष्ट्र-कोकण यांना जोडणाऱ्या नागपूर ते रत्नागिरी या प्रस्तावित महामार्गासाठी भूसंपादनाची नोटीस निघून दीड वर्ष उलटले तरी अजून गुंठाभरही जमिनीचे संपादन झालेले नाही. या महामार्गावरील कोल्हापूर ते रत्नागिरी या टप्प्यात ४९ गावांतील ...
रत्नागिरी ते नागपूर क्र. १६६ च्या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि करवीर तालुक्यातील ग्रामस्थांनी भूसंपादनास विरोध दर्शविला. या नव्या महामार्गासाठी जमीन मोजणीवेळी व ...