या रस्त्यांची कामे करण्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तयारी दर्शविली आहे; परंतु त्यासाठी महापालिकेचा ठराव मिळण्याची प्रतीक्षा आहे. ...
औरंगाबाद ते पैठणमार्गे शेवगाव ते तीसगावपासून पुढे अहमदनगर या एनएच क्रमांक २२२ च्या रुंदीकरणात मनपाची जलवाहिनी, नागरी वसाहतींमुळे अडचण असल्यामुळे संपूर्ण प्रकल्प अहवाला (डीपीआर) चे काम ठप्प पडले आहे. ...
वैभववाडी तालुक्यात तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दुपारी भुईबावडा घाटात दरडीचे दगड कोसळले. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत एकेरी वाहतूक सुरु होती. दरम्यान तालुक्यात १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोनाळीतील अभिनव विद्यामंदिरच्या परिसराती ...
महामार्ग चौपदरीकरणाचा कुडाळ शहराच्या विकासावर भविष्यात होणारा विपरीत परिणाम लक्षात घेत कुडाळवासीयांनी एकत्र येऊन कुडाळ बचाव समितीची स्थापना केली आहे. कुडाळ शहरातून चौपदरीकरणाचे कुडाळवासीयांना अपेक्षित काम न झाल्यास कुडाळ बंदची हाक देऊन आंदोलन करण्याच ...