परभणी-जिंतूर हा महामार्ग पाईपलाईनसाठी तालुक्यातील धर्मापुरी व टाकळी शिवारात दोन जागी खोदण्यात आला आहे़ खोदकामानंतर या खड्ड्यांमध्ये माती भरली जात असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत़ ...
जिल्ह्यातील कोल्हापाटी ते झिरोफाटा या राष्ट्रीय महामार्ग २२२ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागाला असून, या कामासाठीच्या २७ कोटी रुपयांच्या निविदांना शुक्रवारी प्रत्यक्ष मंजुरी देण्यात आली. येत्या चार दिवसांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी म ...
राजीवनगरमधून बाजार करुन सिडकोमधील सुंदरबन कॉलनीकडे जात असताना एका कुटुंबाला बुधवारी संध्याकाळी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले. या घटनेने अवघे शहर हळहळले ...
वनजमिनींवर प्रकल्पांची कामे सुरू करताना केंद्र सरकारची पूर्वपरवानगी अनिवार्य आहे. मात्र, प्रकल्प अथवा विकासकामे प्रारंभ करताना वनविभागाची परवानगी मिळेल, असे गृहीत धरून ती केली जातात. ...