देगलूर-उदगीर-रेणापूर या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम लवकरात लवकर चालू होण्याची चर्चा या मार्गावरील प्रत्येक गावातील नागरिकांत असतानाच या महामार्गासाठी केंद्र शासनाने एक छदामही मंजूर केला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर देगलूर शहरातील बा ...
मुंबई - गोवा महामार्गावरील खड्डे तातडीने भरण्याचे काम सुरू झाले असून, ते गणेशोत्सवापूर्वी पुर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकशाही दिनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ...
‘बाटलीबंद पाण्यावर प्रश्नचिन्ह; प्रत्येक सहावी बाटली दूषित’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ३१ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने स्वत:हून दखल घेत बात ...
मुंबई पुणे लेनवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला ट्रेलरला पाठीमागून चालकाचे वेगात नियंत्रण सुटल्याने कारची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात कार मधील एक पुरुष ठार झाला. ...