मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम होताना १६०० कोटी रुपयाचा निधी खर्च केला जात आहे. मात्र या कोटयावधी रुपयाच्या निधीत १ रुपयाचा फायदा स्थानिक बेरोजगार तरुणांना किंवा व्यापाऱ्यांना, क्रशरधारकांना झालेला नाही. आतापर्यंत महामार्गाच्या कामादरम्यान सिंध ...
मुंबई-गोवा महामार्गावरील तेर्सेबांबडे-मळावाडी व पिंगुळी धुरी टेंबनगर साईमंदिर येथे बॉक्सवेल बांधण्यात यावेत, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांची भेट घेऊन केली. या दोन्ही ठिकाणी बॉक्सवेल ...