भुसावळ येथील महामार्गावर चार चाकी, मिनी ट्रक व दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात वरणगाव येथील रहिवासी असलेले वायरमन राजेंद्र श्रावण धनगर (चिंचोले) (वय ४२) जागीच ठार झाल्याची घटना २६ रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. ...
कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम गतीमान पध्दतीने सुरु आहे. तर या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या कणकवलीतील उड्डाण पुलाच्या कामाने आता गती घेतली आहे. ...
महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्टÑीय महामार्ग विभाग यांच्यातील वादामुळे मुंबई-पुणे-बंगलोर या राष्टय महामार्गावरील सातारा ते कागल हा १३३ किलोमीटर लांबीचा सहा पदरी रस्ता गेल्या तेरा वर्षांपासून रखडला आहे. ...
तालुक्यात रिसोड-सेनगाव-हिंगोली सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असून रस्त्याच्या कामात मुरुमाऐवजी काळ्या मातीचाच भराव करण्यात येत असल्याने आ. रामराव वडकुते यांच्यासह रिधोरा येथील ग्रामस्थांनी २५ डिसेंबर रोजी र ...
शेगाव- पंढरपूर सिमेंट महामार्गाला तडे गेले असून काम नियमाप्रमाणे होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रविवारी दुपारी लोणार रोडवर सुरू असलेले काम बंद पाडले. ...
सर्वाधिक महामार्गांची घोषणा झालेला खान्देश सध्या बंद पडलेल्या, संथ गती झालेल्या चौपदरीकरणाच्या कामांमुळे त्रस्त झाला आहे. राष्टÑीय महामार्ग विभाग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्याकडील माहिती बाहेर येणे दुरापास्त झाले आहे. ...