महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१८ सालापासून १४ महिन्यांत थोडेथोडके नव्हे तर १५०० हून अधिक अपघात झाले. यात १३०० हून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. अपघातांची सरासरी काढली असता दिवसाला चार अपघात झाले असून यात ती ...
शहीदभूमी तालुक्याची निर्मिती होण्याच्या दोन वर्षापूर्वी सप्टेंबर १९८० मध्ये तळेगाव-आष्टी- साहूर या मार्गाला राज्यमार्ग २४४ म्हणून शासनाने मंजुरी दिली. तब्बल ३८ वर्षे पूर्ण झाल्यावर फेब्रुवारी २०१८ मध्ये राष्ट्रीय महामार्गाची मान्यता मिळाली. यासोबतच य ...
शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गावरील दुभाजकावर योग्य ठिकाणी वळण रस्ते सोडले नसल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेला हा रस्ता शहरवासियांसाठी दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाने रत्नागिरी - मिºया व मुंबई - गोवा महमार्गावर केलेल्या पाहणीत ३० धोकादायक वळणे तथा अपघातप्रवण क्षेत्र आढळून आली. मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे, तर मिºया-रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. ...