पावशी ग्रामपंचायतजवळील चिखलमय महामार्गावर आयशर टेम्पो रुतल्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प होती. पावशी येथील ग्रामस्थांनी सदरची ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र कंपनीचे कोणते अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले न ...
बुधवारी संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावर वाकेड येथे टाकण्यात आलेल्या मोरीचा भराव पावसाच्या पाण्याने खचल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. वाहतूक ठप्प झाल्याने प्रवासी व वाहनचालक यांची मोठ्या प्रमाणात ...
सोलापूर ते रत्नागिरी या नव्या राष्टÑीय महामार्गांतर्गत कोल्हापूर जिल्ह्णातून जाणाऱ्या १३७ कि. मी. लांब मार्गात ४९ गावांचा समावेश आहे; पण या मार्गासाठी सुमारे दीड वर्षानंतर इंचभरही भूसंपादन करण्यात भारतीय राजमार्ग प्राधिकरणास यश आलेले नाही. फक्त नोटिस ...
मुसळधार पावसामुळे रस्त्यावर माती आल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील राजापूर ते हातीवले या रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात माती रस्त्यालगत आहे. काही ठिकाणी डायव्हर्शनमुळे मातीच ...
यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावर अपघात झाल्यास व त्यामध्ये कोणी दगावल्यास महामार्ग ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन बैठक सभागृहामध्ये खनिज उत्खन्न व महामार्गाच्या सुरक्षे ...