मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड-रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून ओळखला जाणारा असलेला नातूनगर- विन्हेरे- महाड रस्त्याला ऐन गणेशोत्सव कालावधीत मोठे भगदाड पडल्याने या पर्यायी मार्गावरील वाहतूक बंद करण्या ...
गोंदिया-तुमसर-रामटेक महत्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट रस्ता बांधकाम सध्या बंद आहे. सिमेंटची कामे पावसाळ्यात करण्याकरिता कंत्राटदार धडपड करीत आहे, परंतु खोदलेल्या रस्ता भरावात मुरूम उपलब्ध नसल्याने दुसरा मार्ग खड्डेमय आहे. यापूर्वी माती व मु ...
पुलावरील पाण्यातून लहान मोठी वाहनांची धोकादायक वाहतूक सुरु होती. बुधवारी सकाळी १० पर्यंत हा प्रकार सुरु होता. त्यानंतर कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता बंद केला. सकाळी ८.३० च्या सुमारास महिला कामगारांचे वाहन प्रवाहात अडकले होते. एका बैलबंडीने ओढू ...
मंदीच्या लाटेमुळे अडचणीत असलेल्या अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीत रस्ते बांधणे परवडणारे नाही, चालू असलेली सर्व कामे थांबवा, एवढेच नव्हे तर राष्ट्रीय महामार्गाकडे असणारी जमीन व अन्य मालमत्ता विकून खर्च भागवा अशा सूचना देणारे पत्र ‘पीएमओ’कडून केंद्रीय दळण ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्याना लवकरात लवकर मोबदला देऊन गणेश चतुर्थीपूर्वी वितरण करावे, अशी मागणी मनसे नेते परशुराम उपरकर यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली. ...
मिरजेतील शिल्पकार विजय गुजर यांनी १५ वर्षात आंबा, नारळ, चिकू, सीताफळ, रामफळ अशा विविध वृक्षांचे संगोपन केले आहे. या बहरलेल्या वृक्षांवर विविध प्रकारचे पक्षी वास्तव्याला आहेत. ...
दहा किमी अंतराच्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. रस्त्यावर नाममात्र डांबर असून रस्त्यावर पडलेले असंख्य खड्ड्यांची नोंद जागतिक स्तरावर होऊ शकते, अशी वाईट अवस्था झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्याला मिळालेले मंत्रिपद आणि सत्ताधारी पक्षाचे वर्चस ...
जिल्हा प्रशासनाने जास्तीच्या गौण खनिजाच्या उत्खननापोटी १ कोटी ७६ लाख ९२ हजार ६२०, स्वामित्वधनाचे १७ लाख ६९ हजार २६२ आणि आयकर ३ लाख ५३ हजार ८५२ असा एकूण १ कोटी ९८ लाख १५ हजार ७३४ रुपयांचा भरणा करण्यासंदर्भात नोटीस बजावली. ही रक्कम तीस दिवसांच्या आत भर ...