लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

कोकण द्रुतगती महामार्ग होणार, ठाकरे सरकारचा निर्णय - Marathi News | Konkan will be speeding highway, Thackeray government's decision | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण द्रुतगती महामार्ग होणार, ठाकरे सरकारचा निर्णय

शिवसेनेला साथ देणाऱ्या कोकणासाठी समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते गोव्यापर्यंत ५०० किलोमीटर लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ...

शेगाव-पंढरपूर पालखी रस्त्याच्या कामात दिरंगाई; सुधीर कन्स्ट्रक्शन्सला १.८५ कोटींचा दंड - Marathi News | Shegaon-Pandharpur road work delayed; 1.5 crore fine for Sudhir Construction | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेगाव-पंढरपूर पालखी रस्त्याच्या कामात दिरंगाई; सुधीर कन्स्ट्रक्शन्सला १.८५ कोटींचा दंड

१० फेब्रुवारीपर्यंत १०० दिवसांच्या विलंबापोटी कंत्राटदाराला १ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. ...

शेगाव-पंढरपूर पालखी मार्गाच्या कामाला ‘ब्रेक’ - Marathi News | 'Break' to work on Shegaon-Pandharpur Palkhi road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेगाव-पंढरपूर पालखी मार्गाच्या कामाला ‘ब्रेक’

शेगाव-पारस-अकोला-वाडेगाव-डव्हा-रिसोड-किनगावजट्टू-बीबी या मार्गावर वाहनधारकांना धुळीतून रस्ता शोधत प्रवास करावा लागत आहे. ...

समृद्धी महामार्गावर औरंगाबाद जिल्ह्यात होणार दोन ‘इंटरचेंज’ - Marathi News | Two 'interchanges' to take place in Aurangabad district on Samruddhi highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर औरंगाबाद जिल्ह्यात होणार दोन ‘इंटरचेंज’

केसापुरी-रामपुरी व तुळजापूर-सावंगी असे इंटरचेंज समृद्धी महामार्गात होणार आहेत. ...

फिरायला गेलेल्या वंजारवाडी येथील पाच मित्रांवर काळाचा घाला - Marathi News | five friends death from Wanjarwadi on Mumbai-Pune highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :फिरायला गेलेल्या वंजारवाडी येथील पाच मित्रांवर काळाचा घाला

वंजारवाडी गावावर शोककळा ...

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूककोंडी सुटणार - Marathi News | Pune-Nashik National Highway traffic jam problem will be solved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूककोंडी सुटणार

एप्रिल महिन्यात कामाचे टेंडर निघणार; प्रवाशांचा मार्ग होणार सुकर ...

टोल वसुली बुथवर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी धोरण निश्चित करा; खंडपीठाचे राज्यशासनास आदेश - Marathi News | Determine a policy to prevent traffic congestion at the toll recovery booth; Order of the Aurangabad Bench to State Government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टोल वसुली बुथवर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी धोरण निश्चित करा; खंडपीठाचे राज्यशासनास आदेश

धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात मुख्य सचिवांकडून मागविले स्पष्टीकरण ...

नांदुरा -मोताळा रस्ता रुंदीकरणाच्या कामात शेकडो वृक्षांची कत्तल - Marathi News | Thousands of trees slaughtered in the work of widening road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुरा -मोताळा रस्ता रुंदीकरणाच्या कामात शेकडो वृक्षांची कत्तल

रुंदीकरणा बाहेरील रस्त्यांच्या कडेवरील अनाठायी शेकडो वृक्षांची कत्तल सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ...