कणकवली शहरातील एस. एम. हायस्कूल आणि गांगो मंदिरनजीक बांधण्यात आलेल्या बॉक्सवेलचे बांधकाम कोसळण्याच्या स्थितीत आहे. एक ते दोन फुटांपेक्षा जास्त हे बांधकाम मुख्य पिलर सोडून बाहेर आल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ...
मध्यवर्ती कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या सागवान झाडांच्या भागातून राष्ट्रीय महामार्ग वळण रस्ता गेला. त्यामुळे या वळण रस्त्याच्या निर्मितीसाठी कारागृहाची जागा अधिग्रहीत करण्यात आली. टोलजंग सागवान झाडांमधून राष्ट्रीय वळण महामार्ग गेल्याने सागवानाची ...
महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना ठेकेदार कंपनीने जानवली पुलाजवळ नदीपात्रात मातीचा भराव केला आहे. सध्या जोरदार पडणाऱ्या पावसामुळे नदीपात्रातील पाणी वाढत आहे. यापुढेही पावसाचा जोर कायम राहिल्यास कलमठ महाजनीनगरमध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आह ...
भंडारा बायपास रस्ता १४.८ किमी सहा पदरीकरणाचा राहणार आहे. या रस्त्यावर उड्डाणपूल, ४ मोठे पूल, २ लहान पूल, २ वाहन भूमिगत रस्ते, ६ लहान वाहन भूमिगत रस्ते, १५ लहानमोठे पूल, १७ किमीचा सर्व्हिस रोड, ११ लहान जंक्शन, रस्त्याच्या दोन्ही बाजुला ४ बस थांबे राहण ...