मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुसºया टप्प्याचे काम वेगात सुरू असताना, अचानक मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे महामार्गाचे काम बंद झाले. ...
वागदे-डंगळवाडी येथे महामार्गाला अतिवृष्टीमुळे भगदाड पडले. चौपदरीकरणासाठी केलेला भराव वाहून गेल्याने रस्त्याचा मोठा भाग खचला. शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे महामार्गाच्या उतारावरून आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे हे भगदाड पडले. ...
India China FaceOff: केंद्र सरकारने मंगळवारी चीनच्या 69 अॅपवर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉक, हॅलो, युसी वेब आदी अॅप आहेत. तर रेल्वे, बीएसएनएलनेही चिनी कंपन्यांना दिलेली कंत्राटे रद्द केली आहेत. ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. सर्व्हिस रस्त्यासह गटारलाईन व छोटी-मोठी कामे महामार्ग प्राधिकरणच्यावतीने जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहेत. मुंबई-गोवा महामार्गासाठी खारेपाटण येथे पूर्वी संपादित केलेली ज ...
वनविभागाला वन कर्मचारी निवासस्थान व कार्यालय बांधकामाला जुना सर्व्हे क्र. १०५ (ख) व नीन सर्व्हे क्र. १७८ प्रमाणे आराजी १.२१ हे.आर. जमीन राज्य शासनाकडून देण्यात आली होती. मात्र, वनविभागाने सर्व परिसीमा ओलांडत तब्बल ३ हेक्टर जागेवर अनधिकृतरीत्या कब्जा ...
आता जनतेनेच एकत्र येवून महामार्गाचा दर्जा राखण्यासाठी लोकवर्गणी काढुन स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेणे गरजेचे आहे . असे प्रतिपादन मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यानी केले. ...
कणकवली : शहरात एस. एम. हायस्कूलसमोरील बॉक्सवेलची भिंत धोकादायक बनली आहे. शहरातील नाल्याची कामे अर्धवट असल्याने पाणी तुंबण्याची शक्यता आहे. शहरातील पदपथ बंद आहेत. सर्व्हिस रस्त्यावर पाणी साचत आहे. अशा अनेक समस्या नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिलीप बिल ...