दत्तपूर ते नालवाडी व आरती चौक ते गांधी चौक ते सेवाग्राम या १२ किलोमीटरच्या रस्त्याचे हायब्रीड अंन्युटी मोड अंतर्गत कॉक्रीट चौपदरीकरणाचे काम मंजूर असून प्रगतीत आहे. या १२ किलोमीटरच्या रस्त्याचे दरम्यान सुमारे २५०० झाडे आहेत. मात्र ही झाडे वाचविण्यात आ ...
रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य शेखर कोतपल्लीवार यांनी केली आहे. नागपूर सिवनी महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक तुमसर बावनथडी कटंगी (राज्य मार्ग क्र.३५६) कडे ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे-बंगलोर महामार्गाच्या डागडुजीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. शेंद्रे ते नीरा पूल या दरम्यान रस्त्यावर युध्दपातळीवर खड्डे मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ...
तुमसर- रामटेक- भंडारा असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावरील मांगली, खापा शिवारात रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. चिखलातूनच वाहनधारकांना येथे मार्ग काढावा लागतो. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना वाहन कसे चालवावे असा विचार पडतो. ...