गडकरींनी काही दिवसांपूर्वी मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेवरुन चारचाकी गाडीतून काही अंतर प्रवास केला. त्यावेळी, ज्या ठेकेदाराने हा रस्ता उभारला, त्याच ठेकेदाराच्या हाती गाडीचं स्टेअरींग देऊन त्यांनी प्रवास केला होता ...
साकोली शहर हे तालुक्याचे ठिकाण असून उपविभागीय स्तरावरची अनेक कार्यालये तिथे आहेत. राष्ट्रीय महामार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतुकीची वर्दळ रात्रंदिवस सुरू असते. तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण परिसरातले सर्वसामान्य नागरिक लहान-मोठ्या ...
नगर परिषद प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पहिली चार वर्षे महामार्गावरील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी नॅशनल हायवे विभागाची आहे. तसेच ज्या ठिकाणावरून वाहनांना एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी माेकळी जागा साेडण्यात आली आहे. त्या ठिकाण ...
दर्जोन्नत झालेले हिंगणघाट तालुक्यातील १६८ किमीचे सहा प्रमुख जिल्हा मार्ग नव्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते करण्यात आले आहेत, तर देवळी तालुक्यातील २० किमीचा एक प्रमुख जिल्हा मार्ग दर्जोन्नत झाल्याने जि. प.च्या बांधकाम विभागाकडून सार्वजनिक बांधक ...