अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील मजुरांची मागील थकबाकी ३० जूनच्या आत द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...
व्यवसायाने पत्रकार असल्याचे सांगून खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीची दोन वर्षे कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कायम ठेवली. तसेच, या शिक्षेविरुद्ध आरोपीने दाखल केलेली रिव्हिजन याचिका फेटाळून लावल ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील प्रशासकीय कार्यालये व वकिलांकरिता बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या आराखड्याची मंजुरी रखडली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाकडे जून-२०१८ पासून प्रलंबित असून, त्यात अद्याप नखभरही प्रगती झाली ...
जनहित याचिका दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते रोहित गौर यांना प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी दोन लाख रुपये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करण्याचा आदेश बुधवारी देण्यात आला. ...
जनसुनावणीची आॅडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद करण्यासंदर्भातील प्रकरणामध्ये महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या सदस्यांना प्रतिवादी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित भंडाऱ्यातील फाशी प्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. ...