लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

काटोल पोटनिवडणुकीच्या परिपत्रकाला हायकोर्टात आव्हान - Marathi News | Challenges of the Katol Bye Elections notification in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोल पोटनिवडणुकीच्या परिपत्रकाला हायकोर्टात आव्हान

विधानसभेच्या काटोल मतदारसंघाची पोटनिवडणूक लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबत घेण्यासंदर्भात भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने २५ फेब्रुवारी २०१९ रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकाच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आ ...

वासनकर खटल्यातील आरोपींविरुद्धचे दोषारोप योग्यच - Marathi News | Charge sheet against accused in Wasankar case is corrected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वासनकर खटल्यातील आरोपींविरुद्धचे दोषारोप योग्यच

वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणामध्ये आरोपी अभिजित जयंत चौधरी, भाग्यश्री प्रशांत वासनकर, मिथिला विनय वासनकर व अविनाश रमेश भुते यांच्याविरुद्ध एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाद्वारे निश्चित करण्यात आलेले दोषारोप योग्यच ...

हायकोर्टाचा आदेश : निवडणुकीची कामे टाळणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा - Marathi News | Order of High Court: Take disciplinary action against those who avoided elections duty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचा आदेश : निवडणुकीची कामे टाळणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा

लोकसभा निवडणुकीची कामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या कामांविरुद्ध चंद्रपूर, अकोला व गोंदिया येथील ...

TikTok प्रेमींसाठी 'बॅड न्यूज'; मद्रास उच्च न्यायालयाकडून बंदीचे आदेश - Marathi News | 'Bad News' for TikTok Lovers; Madras High Court orders ban | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TikTok प्रेमींसाठी 'बॅड न्यूज'; मद्रास उच्च न्यायालयाकडून बंदीचे आदेश

TikTok हे एक चीनचे अ‍ॅप असून आक्षेपार्ह व्हिडिओंना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ...

निवडणूक अधिकारी प्रथमच प्रतिवादी, न्यायालयात याचिका दाखल - Marathi News | First time the election officer filed a petition in the defendant, the court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक अधिकारी प्रथमच प्रतिवादी, न्यायालयात याचिका दाखल

न्यायालयात याचिका : अधिकाऱ्यांचा होतोय दुरूपयोग? ...

जि. प., पंचायत समितीचा राजीनामा न देताही सरपंच निवडणूक लढता येते - हायकोर्ट - Marathi News | District Regarding the resignation of Panchayat Samiti, the election can be contested by the Sarpanch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जि. प., पंचायत समितीचा राजीनामा न देताही सरपंच निवडणूक लढता येते - हायकोर्ट

हायकोर्टाचा निकाल : पदावर येण्यापूर्वी अपात्रता लागू होत नाही ...

अरविंद वाघमारे यांनी केला न्यायालयाचा अवमान : हायकोर्टाचा निष्कर्ष - Marathi News | Arvind Waghmare contempted court: High Court's findings | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अरविंद वाघमारे यांनी केला न्यायालयाचा अवमान : हायकोर्टाचा निष्कर्ष

अ‍ॅड. अरविंद वाघमारे व इतर चौघांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नोंदवला. त्यानंतर न्यायालयाने पाचही जणांविरुद्धची फौजदारी अवमानना याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून ...

विधि शाखेच्या फेरपरीक्षेच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली - Marathi News | The petition challenging the decision of a law branch to be dismissed rejected the petition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधि शाखेच्या फेरपरीक्षेच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

विधि शाखेचे प्रथम वर्ष आणि प्री-लॉ ची फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. नितीन सांबरे यांनी बुधवारी फेटाळली. ...