आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीच्या विकासाकरिता २८१ कोटी रुपये देण्यासाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला लवकरच प्रशासकीय मान्यता मिळण्याची शक्यता आहे. ...
हायटेन्शन लाईनजवळच्या अवैध बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात यावे आणि कोणते उपाय केले म्हणजे ती ठिकाणे धोकारहित होतील व त्यावर किती खर्च येईल याची योजना तयार करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महावितरणला दिले. ...
वर्धा ते सिंदखेड राजा हा महामार्ग ठिकठिकाणी खराब झाला असून, त्याच्या दुरुस्तीचा कार्यक्रम बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माजी सरकारी वकिलाला अमानुष मारहाण करण्याच्या प्रकरणात राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव, पोलीस आयुक्त व धंतोली पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
जैन कलार समाज ट्रस्टमधील आर्थिक घोटाळा प्रकरणात २२ जणांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी आर्थिक गुन्हे विभाग व सक्करदरा पोलिसांना दिला. ...