अॅड. मो. परवेझ ओपाई यांनी ‘ट्रिब्युनल, अपिलेट ट्रिब्युनल अॅण्ड अदर ऑथोरिटी (क्वालिफिकेशन्स, एक्सपेरिएन्स अॅण्ड अदर कंडिशन ऑफ सर्व्हिस ऑफ मेंबर) रुल्स-२०२०’ व या नियमानुसार रेल्वे दावा न्यायाधिकरणमधील न्यायिक सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठी जारी अधि ...
कामगार न्यायालयाचे प्रधान न्यायाधिश म्हणून सेवानिवृत्त झालेल्या व्ही. पी. पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. पाटील सुमारे सव्वीस वर्षे न्यायाधीश पदावर होते. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ५ जूनपासून पूर्ण वेळ कामकाज केले जाणार आहे. दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केवळ अत्यावश्यक व अॅडमिशन श्रेणीतील प्रकरणे ऐकली जातील. यासंदर्भात मंगळवारी नोटीस जारी करण्यात आली. ...
उच्च न्यायालयाने कोरोना योद्ध्यांंची रॅपिड अॅण्टिबॉडी टेस्ट व त्यावरील खर्च सहन करण्याचा राज्य सरकारला आदेश देण्यास नकार दिला. ही टेस्ट केवळ रुग्णांवर पाळत ठेवण्याच्या उपयोगाची आहे. या टेस्टचा अहवाल अंतिम नसतो. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी रुग्णाला को ...
महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुुंढे, जल विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी व कार्यकारी अभियंता मनोज गणवीर यांच्याविरुद्ध राजेंद्रसिंग ठाकूर व इतर चार टँकर मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल केली आहे. ...
पाणीपुरवठ्याकरिता सेवा घेणे बंद करण्यात आल्यामुळे अरविंद गोरले व इतर २० टँकर मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त व वॉटर वर्कचे कार्यकारी अभियंता यांना नोटीस बजावू ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तार कामाचे कंत्राट अचानक रद्द करण्यात आल्यामुळे जीएमआर एअरपोर्ट कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी नागरी उड्डयन मंत्रालय, भारतीय ...