नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Sushant Singh Rajput Case : काही वृत्तवाहिन्या मुंबई पोलिसांविरुद्ध खोटा व चुकीचा प्रचार करून सीबीआय, ईडी, एनसीबी करत असलेल्या तपासावर दबाव आणत आहेत, असा आरोप माजी आठ आयपीएस अधिकाऱ्यांनी केला आहे. यांच्यावतीने ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी न्यायालय ...
मानकापूर चौकातील अॅलेक्सिस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवरील कारवाई रद्द करण्याच्या आदेशाविरुद्ध महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका ऐकल्यानंतर पुढील निर्देशापर्यंत या प्रकरणात वर्तमान परिस्थिती कायम ठेवण ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुंबई रेल्वे बॉम्ब स्फोट प्रकरणातील बंदिवान मो. इकबाल मो. हनीफ शेख याला विविध अटींसह आपत्कालीन अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर केली. ...
विदर्भामधील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण जेईई-नीट परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही यावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शिक्कामोर्तब झाले. ...
कोरोनाबाधित रुग्णांची आर्थिक लूट होऊ नये याकरिता खासगी रुग्णालयांना निश्चित करून देण्यात आलेल्या उपचार शुल्कावर एक आठवड्यात भूमिका मांडा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला दिले. ...