नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
खासगी रुग्णालयांमधील वैद्यकीय सुविधा व उपचार दर महागडे आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेले रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेऊ शकत नाहीत. ही बाब लक्षात घेता खासगी रुग्णालयांमध्येही सरकारी दराने उपचार उपलब्ध होणे आवश्यक आहे, अशी भूमिका मुंबई उ ...
गणेशपेठ येथील गोदरेज आनंदन टाऊनशिपमधील अस्वच्छतेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने महानगरपालिका आयुक्त व गोल्डब्रिक्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला नोटीस बजावून यावर आठ आठवड्यांमध्ये उत्तर सादर ...
भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र शासनाने मिसाबंदी व सत्याग्रहींसाठी सन्मान निधी सुरू केला होता. मात्र, महाविकास आघाडी शासनाने तो बंद केला आहे. शासनाच्या आदेशाविरुद्ध लोकतंत्र सेनानी संघाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून तो परत सुर ...
तसं पाहिलं तर आपण अतिशय तत्पर आहात, पण जेव्हा तुमच्यावर आरोप लागले जातात, त्यावेळी तुम्ही पावलं मागे घेतात, असेही न्यायाधीश म्हणाले. याप्रकरणी उद्या शुक्रवारी दुपारी 3 वाजता सुनावणी करण्यात येणार आहे ...
शहरातील खासगी रुग्णालये ऑक्सिजनची साठेबाजी करीत आहेत. त्यांच्याकडे ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे इतर रुग्णालयांना ऑक्सिजनची टंचाई निर्माण होऊ शकते, अशी धक्कादायक माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. ...