उच्च न्यायालयाचा निर्णय. जर काही शाळा नियमबाह्य शुल्क आकारत असेल तर राज्य सरकार स्वतःहून त्याची दखल घेऊन कारवाई करू शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. ...
न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे हे फौजदार याचिकांवर सुनावणी घेत असताना त्यांना कोर्टात गर्दी दिसली. त्यावेळी त्यांनी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांद्वारे वकील, पक्षकार व पोलिसांना कोर्टरूमच्या बाहेर प्रतीक्षा करण्यास सांगितले. ...
Nagpur news अनेकदा समजावल्यानंतरही पत्नी परपुरुषाच्या घरी वारंवार जाऊन तेथे मुक्काम करीत असेल, तर तिची ही कृती पतीसाठी मोठा मानसिक आघात आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले . ...
Nagpur news आरोग्य, शिक्षण, बौद्धिक विकास, व्यक्तिमत्त्व घडवणारे वातावरण, आपुलकीची भावना, प्रेम या बाबी ज्या ठिकाणी मिळू शकतात, तेथेच मुलाचे खरे कल्याण आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त करून जन्मदात्या पालकांना मुलाचा ताब ...
Nagpur News संभावित दुर्घटना टाळण्यासाठी झाडे व वीज तारांना गुंतलेला नायलॉन मांजा काढून त्याची नियमानुसार विल्हेवाट लावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महानगरपालिकेला दिला. ...
Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८६(१) अंतर्गत दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी शुक्रवारी गुणवत्ताहीन ठरवून फेटाळला. ...
WhatsApp message to judge न्यायप्रविष्ट प्रकरणाच्या बाबतीत न्यायमूर्तींना प्रभावित करण्याचा प्रयत्न करणे अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. असे असताना एका व्यक्तीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांना व्हाॅट ...