लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

Future Retail Vs Amazon: एकल न्यायाधीश खंडपीठाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाची स्थगिती, Future Retail ला दिलासा - Marathi News | Delhi high court stays single judge order restraining Future Retail Reliance deal amazon mukesh ambani | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Future Retail Vs Amazon: एकल न्यायाधीश खंडपीठाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाची स्थगिती, Future Retail ला दिलासा

१८ मार्च रोजी फ्युचर समुहाचे संस्थापक किशोर बियाणी यांची संपत्ती जप्त करणं आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसोबतच्या डील रोखण्याचा दिला होता आदेश ...

वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या वैधतेला मुलगी देऊ शकते आव्हान - उच्च न्यायालय - Marathi News | The daughter may challenge the father's second marriage says High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या वैधतेला मुलगी देऊ शकते आव्हान - उच्च न्यायालय

निकालानुसार, संबंधित महिलेने सन २०१६ मध्ये  कुटुंब न्यायालयात दिवंगत वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या वैधतेला आव्हान दिले. तिने केलेल्या याचिकेनुसार, २००३ मध्ये तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी लगेच दुसरा विवाह केला. ...

मुंबई हायकोर्टात १३ नवे न्यायाधीश - Marathi News | 13 new judges in Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई हायकोर्टात १३ नवे न्यायाधीश

ज्या नावांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस करण्यात आली आहे, त्यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. ...

नाशिक जिल्हा बँक संचालकांच्या बरखास्तीवरील स्थगिती उठविली - Marathi News | Lifted the moratorium on dismissal of Nashik District Bank Director | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा बँक संचालकांच्या बरखास्तीवरील स्थगिती उठविली

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यास उच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी दिलेली स्थगिती शुक्रवारी उठविली. आर्थिक अनियमिततेच्या कारणातून रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार सहकार खात्याने सदर बरखास्तीची कारवाई केली होती. ...

विलास मुत्तेमवार यांच्या दबावाखाली अमितेशकुमार यांची अवैध कारवाई - Marathi News | Amitesh Kumar's illegal action under the pressure of Vilas Muttemwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विलास मुत्तेमवार यांच्या दबावाखाली अमितेशकुमार यांची अवैध कारवाई

Amitesh Kumar's illegal action माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या राजकीय दबावामुळे पोलीस आयुक्त अमितेशकुमार हे गणेश चक्करवार यांनी नोंदवलेल्या तक्रारीवरून अवैध कारवाई करीत आहेत, असा गंभीर आरोप मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे व ...

हायकोर्टात आता ४ एप्रिलपर्यंत ऑनलाईन कामकाज - Marathi News | Online proceedings in the High Court till April 4 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टात आता ४ एप्रिलपर्यंत ऑनलाईन कामकाज

High Court Online proceedings कोरोना नियंत्रण उपाययोजनांतर्गत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये आता ४ एप्रिलपर्यंत ऑनलाईन कामकाज केले जाणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी नोटीस जारी करण्यात आली. ...

मृताच्या वारसदारांना ९.४५ लाख रुपये भरपाई - Marathi News | Compensation of Rs 9.45 lakh to the heirs of the deceased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मृताच्या वारसदारांना ९.४५ लाख रुपये भरपाई

Compensation to the heirs of the deceased मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना ९ लाख ४५ हजार रुपये भरपाई मंजूर केली. ...

हायकोर्ट बार असोसिएशन निवडणूक पुन्हा लांबली - Marathi News | The High Court Bar Association election was postponed again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट बार असोसिएशन निवडणूक पुन्हा लांबली

High Court Bar Association election postponed कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरची निवडणूक पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही निवडणूक १७ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल, असे निवडणूक समितीने शुक् ...