Nagpur : विमाधारक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, याकरिता अकोला जिल्ह्यातील अकोट येथील प्रमोद तराळे, विष्णू मांगले, पवन धारट व गणेश मालते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...
२०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन सरकारने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी पाठवली होती. मात्र.. ...
Nagpur : उच्च न्यायालयामधील याचिका लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने २ डिसेंबर रोजी मतदान झालेल्या जिल्हा न्यायालयातील अपिलांशी संबंधित नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल २० डिसेंबर रोजी होणाऱ्या संबंधित निवडणुकीसोबत २१ डिसेंबरला जाहीर केला ...
Nagpur : कोठे संपूर्ण नगरपालिका व नगरपंचायतींसाठी तर, कोठे केवळ प्रभागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सुधारित निवडणूक कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये आव्हान देण्यात आले आहे. ...
Nagpur : पाकिस्तानसाठी हेरगिरी करून भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व व अखंडता धोक्यात टाकणारा ब्रह्मोस एयरोस्पेस कंपनीचा देशद्रोही अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवाल (२८) याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी तीन वर्षे कारावासाची सुधारित ...