lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेमा मालिनी

हेमा मालिनी

Hema malini, Latest Marathi News

Hema Malini : "मी स्वतःला श्रीकृष्णाची गोपिका मानते"; हेमा मालिनींनी सांगितलं राजकारणात येण्याचं कारण - Marathi News | Lok Sabha Election 2024 i consider myself gopi of lord srikrishna says bjp mathura mp Hema Malini | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी स्वतःला श्रीकृष्णाची गोपिका मानते"; हेमा मालिनींनी सांगितलं राजकारणात येण्याचं कारण

Lok Sabha Election 2024 And BJP Hema Malini : भाजपा उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या अभिनेत्री आणि राजकारणी हेमा मालिनी यांनी स्वतःला भगवान श्रीकृष्णाची गोपिका म्हटलं आहे. ...

'शोले'चं शुटिंग कुठे झालं माहितीये का? आज बनलंय एक पर्यटन स्थळ; तुम्हीही देऊ शकता भेट - Marathi News | bollywood amitabh bachchan dharmendra film sholay shooting location originally located in bengaluru | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शोले'चं शुटिंग कुठे झालं माहितीये का? आज बनलंय एक पर्यटन स्थळ; तुम्हीही देऊ शकता भेट

तुम्हाला माहितेय का शोले या सिनेमाचं शुटिंग कुठे झालं होतं.  ...

हेमा मालिनी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; सुरजेवालांवर ४८ तासांची बंदी - Marathi News | made offensive remarks against Hema Malini; 48 hours ban on Surjewala From Election commision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेमा मालिनी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; सुरजेवालांवर ४८ तासांची बंदी

सुरजेवालांनी यावर हेमा मालिनी यांचा अपमान करायचा हेतू नव्हता किंवा त्यांना ठेच पोहोचविण्याचाही नव्हता. व्हायरल व्हिडीओमध्ये माझे वक्तव्य मोडून-तोडून पुढे करण्यात आले आहे, असे म्हटले होते.  ...

Hema Malini : कडक उन्हात हेमा मालिनी पोहोचल्या थेट शेतात, पदर खोचून केलं काम; म्हणाल्या... - Marathi News | mathura lok sabha seat Hema Malini harvested wheat crop during election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक उन्हात हेमा मालिनी पोहोचल्या थेट शेतात, पदर खोचून केलं काम; म्हणाल्या...

Hema Malini And Lok Sabha Elections 2024 : अभिनेत्री हेमा मालिनी सध्या निवडणूक प्रचारात खूप व्यस्त आहेत. गुरुवारी निवडणूक प्रचारादरम्यान हेमा मालिनी थेट शेतात पोहोचल्या ...

दुसऱ्या टप्प्यात १,२१० उमेदवार; अनेक दिग्गजांचा हाेणार फैसला - Marathi News | 1,210 candidates in second phase; Many veterans will be judged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुसऱ्या टप्प्यात १,२१० उमेदवार; अनेक दिग्गजांचा हाेणार फैसला

सर्वाधिक उमेदवार केरळमध्ये; अनेक दिग्गजांचा हाेणार फैसला ...

Fact Check: हेमा मालिनींचा छोट्या कारमध्ये बसण्यास नकार?; १० वर्षांपूर्वीचा 'तो' व्हिडीओ 'ताजा' म्हणून होतोय व्हायरल - Marathi News | Fact Check Hema Malini's refusal to sit in a small car?; video from 10 years ago is going viral | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: हेमा मालिनींचा छोट्या कारमध्ये बसण्यास नकार?; १० वर्षांपूर्वीचा 'तो' व्हिडीओ 'ताजा' म्हणून होतोय व्हायरल

Fact Check: निवडणूक काळात अनेक नेत्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, आता सोशल मीडियावर अभिनेत्री हेमा मालिनी यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

रणदीप सुरजेवाला यांची हेमा मालिनींवर आक्षेपार्ह टिप्पणी, कंगना राणौतचा हल्लाबोल  - Marathi News | Congress Leader Randeep Surjewala's made controversial remarks on Hema Malini, Kangana Ranaut Attacks, lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रणदीप सुरजेवाला यांची हेमा मालिनींवर आक्षेपार्ह टिप्पणी, कंगना राणौतचा हल्लाबोल 

Lok Sabha Election 2024 : हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपा नेत्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ...

Hema Malini : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्या विरोधात मथुरेतून बॉक्सर विजेंदर सिंह लढवणार निवडणूक? - Marathi News | Lok Sabha Election 2024 up congress boxer vijender singh will contest from mathura against bjp hema malini | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्या विरोधात मथुरेतून बॉक्सर विजेंदर सिंह लढवणार निवडणूक?

Lok Sabha Election 2024 Hema Malini And Vijender Singh : काँग्रेस यावेळी राज्यात काहीतरी नवीन प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. ...