लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात, मराठी बातम्या

Heat stroke, Latest Marathi News

अकोला राज्यात सर्वांत उष्ण पारा ४५ अंशांवर; विदर्भात बसताहेत उष्ण लाटांचे चटके - Marathi News | Akola records highest temperature in the state at 45 degrees; Heat wave hits Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकोला राज्यात सर्वांत उष्ण पारा ४५ अंशांवर; विदर्भात बसताहेत उष्ण लाटांचे चटके

Heat Wave In Vidarbha : पश्चिम विदर्भात काही शहरात पुन्हा उष्ण लाटांची स्थिती निर्माण झाली आहे. अकोल्याचा पारा पुन्हा ४५ अंशांवर गेला असून ते पुन्हा राज्यात सर्वात उष्ण शहर ठरले आहे. ...

काळजी घ्या! २ मे पर्यंत उष्णतेचा अलर्ट; तापमान ४२ अंशांच्या पुढेच राहणार - Marathi News | Be careful! Heat alert till May 2; Temperature will remain above 42 degrees | Latest jalana News at Lokmat.com

जालना :काळजी घ्या! २ मे पर्यंत उष्णतेचा अलर्ट; तापमान ४२ अंशांच्या पुढेच राहणार

तापमान झपाट्याने वाढत असल्यामुळे दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ...

उन्हाचा तडाखा वाढला! छत्रपती संभाजीनगरात तापमानाचा उच्चांक, पारा @ ४२.६ - Marathi News | The heat of the sun has increased! Temperatures hit record high in Chhatrapati Sambhajinagar, mercury @ 42.6 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उन्हाचा तडाखा वाढला! छत्रपती संभाजीनगरात तापमानाचा उच्चांक, पारा @ ४२.६

पुढील काही दिवस आणखी तापणार, मे महिन्यात पारा ४३ अंशांवर जाणार असल्याचा अंदाज ...

दहा मिनिटांत कातडी भाजतेय? जाणून घ्या 'सनबर्न' म्हणजे नेमकं काय - Marathi News | Does your skin burn in ten minutes? Know what 'sunburn' really means | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दहा मिनिटांत कातडी भाजतेय? जाणून घ्या 'सनबर्न' म्हणजे नेमकं काय

Sunburn : तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रत्येक वर्षीचा उन्हाळा हा नागरिकांसाठी तापदायक ठरत आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. ...

सूर्य आग ओकतोय, दहा मिनिटांत कातडी भाजतेय; ‘सनबर्न’ म्हणजे नेमकं काय? - Marathi News | The sun is burning, burning the skin in ten minutes; what exactly is 'sunburn'? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सूर्य आग ओकतोय, दहा मिनिटांत कातडी भाजतेय; ‘सनबर्न’ म्हणजे नेमकं काय?

उन्हाळ्यात दुपारच्या वेळी फक्त १० ते १५ मिनिटे उन्हात राहिल्यासही त्वचेला इजा होऊ शकते. ...

विदर्भावर सूर्यज्वाळा, पुन्हा तीन दिवस ‘हिट वेव्हज’; जागतिक यादीत विदर्भातील तीन शहर - Marathi News | Solar flares over Vidarbha, 'heat waves' for three more days; Three cities from Vidarbha in the global list | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भावर सूर्यज्वाळा, पुन्हा तीन दिवस ‘हिट वेव्हज’; जागतिक यादीत विदर्भातील तीन शहर

जागतिक यादीत ब्रम्हपुरी, चंद्रपूर, अकाेला : उष्णतेची स्पर्धाच, नागपूरसह चार शहरे ४४ च्यावर ...

उन्हाचा पारा वाढला! छत्रपती संभाजीनगरात दुपारी चार तासांसाठी सिग्नल बंद राहणार - Marathi News | The temperature has risen! Signals will be closed for four hours in the afternoon in Chhatrapati Sambhajinagar. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उन्हाचा पारा वाढला! छत्रपती संभाजीनगरात दुपारी चार तासांसाठी सिग्नल बंद राहणार

छत्रपती संभाजीनगरातील बहुतांश सिग्नल आता १०० सेकंदांपेक्षा अधिक वेळेचे आहे. ...

सतर्क रहा! परभणी जिल्ह्यात उष्णतेचा कहर; तापमानाने गाठला ४३ अंशांचा टप्पा - Marathi News | Be alert! Heatwave wreaks havoc in Parbhani district; Temperature reaches 43 degrees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सतर्क रहा! परभणी जिल्ह्यात उष्णतेचा कहर; तापमानाने गाठला ४३ अंशांचा टप्पा

आरोग्य विभागाकडून सतर्कतेचे आवाहन, उष्माघात झाल्यास असे करा उपाय ...