लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
उपवास करूनही वजन वाढतंय, त्यात पित्ताचा ताप? मग मिलेट्स प्रकारातले हे पारंपरिक सुपरफूड खा.. - Marathi News | Benefits of eating Bhagar. Best food for fast and weightloss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवास करूनही वजन वाढतंय, त्यात पित्ताचा ताप? मग मिलेट्स प्रकारातले हे पारंपरिक सुपरफूड खा..

वजन कमी करण्यासाठी श्रावणात उपवास करत असाल, तर खाण्यापिण्याची पथ्ये पाळलीच पाहिजे. अन्यथा उपवास तर घडतील, पण वजन मात्र वाढेल. ...

Health Tips : पावसाळ्यात कफाचा त्रास का वाढतो? कफ कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय करून पाहा.. - Marathi News | Health Tips : Home remedies to control cough in body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Health Tips : पावसाळ्यात कफाचा त्रास का वाढतो? कफ कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय करून पाहा..

Health Tips : शरीरात कफाचा स्तर वाढल्यानंतर पचनतंत्रावर परिणाम होतो. लठ्ठपणा आणि अस्थमा वाढण्याचं हेच कारण ठरू शकतं. ...

श्रावण स्पेशल : उपवास करताय? ही पथ्ये पाळा, उपवासाचा थकवा जाणवणार नाही ! - Marathi News | Shravan special : follow these rules of fast to keep you healthy and fit ! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावण स्पेशल : उपवास करताय? ही पथ्ये पाळा, उपवासाचा थकवा जाणवणार नाही !

श्रावण स्पेशल : श्रावण महिना म्हणजे उपवासांची रेलचेल. पण हे उपवास आपल्याला थकवणार तर नाही ना, याची काळजीही प्रत्येकीने घेतलीं पाहिजे. म्हणूनच उपवासाचा थकवा जाणवू नये म्हणून काही पथ्ये जरूर पाळा. ...

पोट सुटू नये असं वाटतं ना? मग हे ५ पदार्थ खाणं आतापासूनच कमी करा - Marathi News | Wants to reduce fats on stomach? Stay away from these 5 food items | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटू नये असं वाटतं ना? मग हे ५ पदार्थ खाणं आतापासूनच कमी करा

सुटलेलं, बेढब पोट भविष्यात आपल्याला नको आहे ना? मग अगदी आतापासूनच हे काही पदार्थ खाणं एकदम कमी करून टाका.. ...

weight loss सोळा/आठ! बारीक व्हायचं आणि फास्ट फिटही, झटपट हे 16/8 फॉलो करा.. - Marathi News | 16/8 weight loss trend, fasting and eating, proper diet and fitness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झटपट वजन कमी करण्यासाठी वेटलॉस फॉर्म्यूला

16/8 weight loss trend सध्या भलताच हीट झालाय बरं का... ॲक्टर राम कपूरने सुद्धा हाच वेटलॉस पॅटर्न फॉलो करून तब्बल २५ किलो वजन घटवले होते.  ...

एजिंग रोखणारे आणि कायम तरुण ठेवणारे सुपरफूड! "हे" पदार्थ नियमित खा, रहा तरुण! - Marathi News | Superfood that prevent aging and keep you young forever! Eat "this" food regularly, stay young | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एजिंग रोखणारे आणि कायम तरुण ठेवणारे सुपरफूड! "हे" पदार्थ नियमित खा, रहा तरुण!

आपण तरूण दिसावं, आपल्या चेहऱ्यावर लवकर एजिंग इफेक्ट दिसू नये, असं प्रत्येकालाच वाटतं. म्हणूनच तर तारूण्याची संजीवनी देणारे हे सुपरफुड नेहमी खा आणि तरूण, सुंदर दिसा. ...

Health Insurance : 'आरोग्य विमा' घेताना 'ही' काळजी घ्या, अन्यथा तुमचा क्लेम बाद - Marathi News | Corona virus : Take care of this while taking health insurance, otherwise your claim will be rejected | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Health Insurance : 'आरोग्य विमा' घेताना 'ही' काळजी घ्या, अन्यथा तुमचा क्लेम बाद

Health Insurance : आरोग्य विमा घेणं हे फायदेशीर असल्याचं मत अनेकांचं आहे. मात्र, तो घेत असताना काही खबरदारी घेणंही महत्त्वाचं आहे. अन्यथा कंपन्यांकडून आपला क्लेम नाकारला जाऊ शकतो. ...

आता अैाषधी चहामुळे अर्भके जन्मतील निरोगी आणि ठणठणीत! - Marathi News | Now with herbal tea, babies will be born healthy and cool! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आता अैाषधी चहामुळे अर्भके जन्मतील निरोगी आणि ठणठणीत!

Tea Health : जन्मणारे मूल निरोगी आणि ठणठणीत असावे यासाठी गर्भवतींनी आता चहा पिला तरी पुरेसे होणार आहे. अर्थात, हा चहा साधासुधा नसेल, तर अ‍ौषधी गुणधर्मांनी युक्त असेल. ...