लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan, मराठी बातम्या

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
Navratri 2019 : साबुदाण्याचे वडे खाऊन कोलेस्ट्रॉल वाढण्याची भिती वाटते, मग खा साबुदाण्याची भेळ - Marathi News | Navratri 2019 recipe sabudana bhel or sago pearls bhel try these low calories dish this navratri | Latest food News at Lokmat.com

फूड :Navratri 2019 : साबुदाण्याचे वडे खाऊन कोलेस्ट्रॉल वाढण्याची भिती वाटते, मग खा साबुदाण्याची भेळ

नवरात्रोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अशातच अनेक लोक नवरात्रीचा उपवास करतात. अशातच अनेकांसमोर उपवासासाठी कोणते पदार्थ खावे हा प्रश्न असतो. ...

रक्ताच्या कमतरतेमुळे दिसून येतात 'ही' लक्षणं; दुर्लक्षं केलत तर होतील गंभीर परिणाम - Marathi News | Early signs and symptoms of iron deficiency or anemia in girls and women causes risk factors diet | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रक्ताच्या कमतरतेमुळे दिसून येतात 'ही' लक्षणं; दुर्लक्षं केलत तर होतील गंभीर परिणाम

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे (NFHS) च्या एका रिपोर्टनुसार, भारतामध्ये 58.6 टक्के मुलं, 53.2 टक्के मुली आणि 50.4 टक्के गर्भवती महिला रक्ताची कमतरता म्हणजेच, एनिमिया सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. ...

खमंग दह्यातलं वांग्याचं भरीत; खायला भारी याची बातच न्यारी - Marathi News | How to make baingan bharta or vangyache bharit in dahi | Latest food News at Lokmat.com

फूड :खमंग दह्यातलं वांग्याचं भरीत; खायला भारी याची बातच न्यारी

बाजारात वांग्याची आवाक वाढल्यामुळे घराघरात वांग्याच्या पदार्थांची मेजवाणीच असते. त्यामध्ये वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. ...

सफरचंदापेक्षा सफरचंदाचा ज्यूस ठरतो अधिक फायदेशीर; जाणून घ्या फायदे - Marathi News | Diseases conditions apple juice benefits | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सफरचंदापेक्षा सफरचंदाचा ज्यूस ठरतो अधिक फायदेशीर; जाणून घ्या फायदे

आपण अनेकांच्या तोंडून नेहमी एक वाक्य ऐकतो की, 'दररोज एक सफरचंद खाल्याने डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत नाही'. सफरचंद एक असं फळ आहे. जे आपलं अनेक रोगांपासून रक्षण करतं. ...

डायबिटीसच्या रूग्णांनी आहारात तूपाचा समावेश करावा की, नाही? - Marathi News | Should diabetic patients eat desi ghee or not | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डायबिटीसच्या रूग्णांनी आहारात तूपाचा समावेश करावा की, नाही?

डायबिटीस रूग्णांनी काय खावं आणि काय खाऊ नये, यावर अनेक लोक सल्ले देतात. एवढचं नाहीतर डायबिटीससाठी डाएट चार्ट तयार केले जातात. या डाएट चार्टमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक पदार्थांचा समावेश करण्यात येतो. ...

Navratri 2019 : उपवासादरम्यान वजन करायचंय कमी? 'हे' पदार्थ आहेत उत्तम पर्याय - Marathi News | Navratri 2019 Special healthy diet plan and food for navratri fastor upvas | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Navratri 2019 : उपवासादरम्यान वजन करायचंय कमी? 'हे' पदार्थ आहेत उत्तम पर्याय

नवरात्रोत्सवास मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. या नऊ दिवसांच्या उत्सवादरम्यान अनेक लोक उपवास करतात. ...

Navratri 2019 : नवरात्रीच्या उपवासासाठी खास; दुधी भोपळ्याच्या बर्फीची रेसिपी - Marathi News | Navratri 2019 : Special Receipe for navratri fast Bottle Gourd or dudhi bhopala Burfi Recipe | Latest food News at Lokmat.com

फूड :Navratri 2019 : नवरात्रीच्या उपवासासाठी खास; दुधी भोपळ्याच्या बर्फीची रेसिपी

शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून ठिकठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अशातच अनेक लोकांनी नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात झाली आहे. ...

World Heart Day : सावधान! छातीतल्या वेदनांकडे दुर्लक्ष करताय; हृदयविकाराचं असू शकतं लक्षण - Marathi News | World heart day how to get a healthy heart and heart disease or attack women understand symptoms and risk factors | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Heart Day : सावधान! छातीतल्या वेदनांकडे दुर्लक्ष करताय; हृदयविकाराचं असू शकतं लक्षण

सध्या बदलणाऱ्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. वाढणारं वजन, डायबिटीस तसेच हार्ट अटॅकसारख्या आजारांचाही धोका वाढत आहे. ...