लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

शहरात माणसे राहतात की जनावरे : महापौर राहुल जाधव संतप्त - Marathi News | The animals or man that live in the city : Mayor Rahul Jadhav gets angry | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरात माणसे राहतात की जनावरे : महापौर राहुल जाधव संतप्त

तुम्हांला हवी ती मदत देण्यास तयार आहोत.परंतु, येत्या गुरुवारपर्यंत शहर चकाचक करण्याची डेडलाईन त्यांनी अधिका-यांना दिली.  ...

Breast Cancer Cure : 'या' उपायांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका होतो कमी! - Marathi News | diseases conditions breast cancer awareness month 2018 | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Breast Cancer Cure : 'या' उपायांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका होतो कमी!

ऑक्टोबर महिना जगभरामध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत जागृती करण्यासाठी ब्रेस्‍ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून साजरा करण्यात येतो. याचा मुख्य हेतू म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचं  वाढत्या आजाराचे प्रमाण रोखणं हाच आहे. ...

‘१०८’ सेवा पश्चिम विदर्भातील ३.५ लाखांवर रुग्णांसाठी ठरली ‘संकटमोचक’ - Marathi News | '108' ambulance service serve 3.5 lakh patients in Vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘१०८’ सेवा पश्चिम विदर्भातील ३.५ लाखांवर रुग्णांसाठी ठरली ‘संकटमोचक’

गत पाच वर्षांत १०८ क्रमांकाची ही सेवा पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमधील तब्बल ३ लाख ६५ हजार १३० रुग्णांसाठी संकटमोचक ठरली आहे. ...

१०८ रुग्णवाहिकेमुळे मिळाले दीड लाख रुग्णांना जीवदान - Marathi News | one lac and fifty thousand of patients got life support thorough 108 Ambulances | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१०८ रुग्णवाहिकेमुळे मिळाले दीड लाख रुग्णांना जीवदान

१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या सेवेमुळे औरंगाबाद जिल्ह्यात पाच वर्षांत दीड लाख रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळाल्याने जीवदान मिळाले. ...

'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय? - Marathi News | Right way to use fridge, microwave and other households | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय?

वारंवार धाप लागतेय? जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपाय! - Marathi News | most common causes of breathlessness symptoms treatment | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वारंवार धाप लागतेय? जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपाय!

अनेकदा थोडं चाललं किंवा थोडी धावपळ झाली तरीदेखील धाप लागते. असं होण्याचं मुख्य कारण म्हणजे शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन न मिळणं. यामुळे फुफ्फुसं ऑक्सिजन मिळवण्यासाठी श्वास घेण्याची गती वाढवितात. ...

सतत वजन कमी-जास्त होणे हृदयासाठी घातक, जाणून घ्या तथ्य!  - Marathi News | Yo-yo dieting may increase risk of heart disease death | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सतत वजन कमी-जास्त होणे हृदयासाठी घातक, जाणून घ्या तथ्य! 

काही लोक डायटिंगच्या माध्यमातून आधी वजन कमी करतात आणि वजन कमी झाल्यावर पुन्हा आधीसारखं खायला लागतात. याने वजन पुन्हा वाढू लागतं. ...

हृदयरोगाच्या रुग्णांनी हिवाळ्यात 'या' गोष्टींची घ्या खास काळजी! - Marathi News | How to care heart patient their health in this winter | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हृदयरोगाच्या रुग्णांनी हिवाळ्यात 'या' गोष्टींची घ्या खास काळजी!

थंडीला आता लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे वातावरण बदलामुळे अनेक आजारांचाही धोका वाढू शकतो. ...