Do You Also go to Washroom many times in the Night : Frequent Urination Causes Symptoms : Waking Up At Night To Urinate Try These 4 Doctor Recommended Home Remedies : रात्री वारंवार लघवी होण्याच्या समस्येवर काही घरगुती उपाय देखील करुन पाहू शकतो. ...
Health Tips To Reduce Cholesterol Level: शरीरातलं कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या हल्ली खूप जास्त वाढली आहे. त्यासाठीच पाहा हे काही उपाय..(how to reduce cholesterol?) ...
Who Should avoid drinking Butter Milk : अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ताक पिणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात ताक कुणी पिऊ नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
Ladyfinger side effects : भेंडी इतर काही भाज्यांसोबत खाल्ली गेली तर आरोग्यासंबंधी इतरही अनेक समस्या होतात. आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉक्टर सलीम जैदी यांनी सांगितलं की, कोणत्या भाज्यांसोबत भेंडीची भाजी खाऊ नये. ...
न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी पोट फुगण्याची समस्या दूर करण्याचे काही उपाय सांगितले आहेत. ...