म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Get rid of mosquitoes : कांदा आणि मीठ या गोष्टी सहजपणे प्रत्येक घरात मिळतात. त्यामुळे तुम्हाला डास पळवण्यासाठी वेगळा काही खर्च करण्याची देखील गरज पडणार नाही. ...
Stomach aches on one side? Does it hurt constantly? It's not just indigestion, it could be 'these' diseases : पोटात एकाच बाजूला दुखत असेल तर त्यामागे असू शकतात हे त्रास. पाहा कोणती कारणे असतात. ...
Monsoon Special Food Recipe: कढण हा सुपाचा भारतीय आणि पौष्टिक प्रकार, पावसाळ्याच्या दिवसात झटपट होणारं, वजन कमी करणारं आणि पोटभरीचं मुगाचं कढण करायलाच हवं! ...
skincare tips, Alia Bhatt does a simple and quick morning scrub, which is why her face glows : आलिया भट रोज करते हा उपाय त्यामुळे तिची त्वचा दिसते सुंदर. पाहा खास घरगुती उपाय. ...