मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Can't break the habit of drinking tea? Make and drink 'this' tea, and your acidity will not increase at all : लिंबाचा चहा करण्याची रेसिपी. करायला सोपा आणि बाधणारही नाही. ...
कच्चे स्प्राउट्स खाणे खूप आरोग्यदायी मानले जाते, पण त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्वाचे आहे. आयुर्वेदानुसार ते शरीरालाही हानी पोहोचवू शकते. त्यामुळे होणाऱ्या समस्या जाणून घ्या, ते कसे खावे आणि कोणत्या लोकांनी खाऊ नये हे जाणून घ्या. ...
What Is Retail Therapy: एका ताज्या संशोधनानुसार, नियमितपणे शॉपिंग करणे हे केवळ पैशांचा खर्च नसून ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी एक उत्तम औषध ठरू शकते, यालाच रिटेल थेरपी असे म्हणतात. ...
Are you seeking information online and treating yourself? using AI for everything is not good for health : स्वत:च्या मनावर स्वत:च उपचार करताय? त्यानं आजार तर बरा होणार नाहीच, आयुष्याला वाळवी लागेल.. ...
Paripurna Mediclaim Ayush Bima : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सुरक्षा सोपी झाली आहे. अर्थ मंत्रालयाने परिपूर्णा मेडिक्लेम आयुष विमा नावाची एक नवीन आरोग्य विमा योजना सुरू केली आहे. ...
Health Tips About Sesame: काळे तीळ आणि पांढरे तीळ यांच्यापैकी कोणते तीळ खाणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकतं, याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती...(black sesame or white sesame which one is more healthy?) ...
Health Tips About Diabetes: मधुमेहाच्या बाबतीत दिसून येणारी काही लक्षणं जाणवत असूनही अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच तर मग लवकर आजार गाठतो...(Warning signs you are heading towards Diabetes) ...