ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
चिक्की हे एक अतिशय लोकप्रिय भारतीय मिष्टान्न आहे. शेंगदाणा आणि गूळ या दोन गोष्टींनी चिक्की बनते. हिवाळा आला की अनेक नागरीकांना चिक्की खायला आवडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या व्हिडीओच्या माध्यमातून गुळाच्या पट्टीच्या फायद्यांविषयी आणि हिवाळ्यामध्ये ...
नाश्त्यासाठी अनेक घरांमध्ये पोहे तयार केले जातात. हे जवढ्या साध्या पद्धतीने तयार करण्यात येतात. तेवढेचं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर, नियमितपणे पोहे खाणं फायदेशीर ठरतं. यामध्ये कॅलरी फार कमी प्रमाणात असतात. पोहे ...
ग्रीन टी चे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. आशिया खंडात ग्रीन टी चा वापर पारंपारिक औषधांमध्ये केला जातो. औषधांमध्ये मिश्रण केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तस्त्राव नियंत्रणात राहते. शरीरावरील जखमांवर उपचार करण्यासाठी मदत होते. पचनक्रियेतही मोठ्या प ...
सध्या हिवाळा ऋतू सुरू असल्यामुळे आपल्या त्वचेची आपण योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. हिवाळ्यामध्ये मधुमेह असणा-या व्यक्तींना त्वचेची समस्या जाणवू शकते. पण आपण स्वत:ला यांपासून वाचवण्यासाठी बरंच काही करू शकतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून जर त ...
भूक न लागणे ही विविध वयोगटातील लोकांमध्ये एक सामान्य समस्या आहे. बर्याच वेळा, चिंता, तणाव आणि नैराश्यासारख्या अनेक कारणांमुळे भूक कमी लागते. कधीकधी हे डिमेंशिया, मूत्रपिंडातील समस्या, बॅक्टेरियाच्या संसर्गासारखे गंभीर आजारांमुळे देखील होऊ शकते. कोणत ...
गेल्या काही दिवसांपासून मध शुद्ध आहे कि भेसळयुक्त यावर चर्चा रंगलीय. देशातील अनेक मोठ्या कंपन्यांच्या मधामध्ये भेसळ असल्याची माहिती समोर आली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटनं (CSE) केलेल्या तपासातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मध तयार करणाऱ्य ...
Confused आहात ? १. जी situation आहे ते accept करा २. Panic होऊ नका... ३. Pros & Cons म्हणजेच फायदे तोटे समजून घ्या ४. निर्णय घेण्यापूर्वी त्याविषयी चर्चा करा ५. अति विचार करू नका ...
थंडीत एकतर भूक खूप लागते.. झोप हि खूप लागते... पण भूक लागते म्हणून वाट्टेल ते खाणं योग्य नाहीये... मुळात काय तर थंडीत भूक लागली कि नेमकं काय खाल्लयने पोट भरलेलं राहील? काय खाल्ल्याने त्याचा फायदा आपल्या बॉडीला होईल? हे आपल्यला माहीतच नसतं.. तुम्हाला ...