लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

'या' कारणामुळे मुलं शाळेत न जाण्यासाठी कारणं शोधत असतात! - Marathi News | Not going to school can be because of anxiety in child says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' कारणामुळे मुलं शाळेत न जाण्यासाठी कारणं शोधत असतात!

सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे प्रत्येकजण तणावाच्या समस्येने ग्रासलेले आहेत. अशातच तणाव ही अशी समस्या आहे, ज्यामुळे फक्त मोठी माणसचं नाहीत तर लहान मुलंही त्रस्त आहेत. ...

वजनदार अभिनेत्री भूमि पेडनेकरने दिल्या वजन कमी करण्याच्या टिप्स! - Marathi News | Sonchiriya actress bhumi pednekar gives tips to lose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजनदार अभिनेत्री भूमि पेडनेकरने दिल्या वजन कमी करण्याच्या टिप्स!

दम लगाके हईशा, टॉयलेट एक प्रेम कथा, शुभ मंगल सावधान आणि आता 'सोनचिडिया'... आपल्या या बॉल्कबस्टर चित्रपटांमधून बॉलिवूड अभिनेत्री भूमि पेडनेकर सिम्पल आणि क्लासी लूकमध्ये दिसून आली. ...

रोजचा थकवा आणि कमजोरीला वैतागले आहात? केवळ १० मिनिटे करा हा सोपा उपाय! - Marathi News | Do this for 10 mins everyday to get rid of fatigue stress and burnout | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रोजचा थकवा आणि कमजोरीला वैतागले आहात? केवळ १० मिनिटे करा हा सोपा उपाय!

आजच्या धावपळीच्या जीवनात बिझी शेड्युल मॅनेज करणं वाटतं तितकं सोपं नसतं. अनेकदा सततच्या कामामुळे आणि कामातून येणाऱ्या तणावामुळे झोप पूर्ण होऊ शकत नाही. ...

इंटरनेटवर व्हायरल मोमो चॅलेंजसारख्या अफवा पालकांनी कशा हाताळाव्या? - Marathi News | How parents can deal with viral hoax like momo challenge related with kids safety | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :इंटरनेटवर व्हायरल मोमो चॅलेंजसारख्या अफवा पालकांनी कशा हाताळाव्या?

मोमो चॅलेंजबाबतची वॉर्निंग गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात वेगाने पसरत आहे आणि पालक या गोष्टीने चिंतेत आहेत. ...

आठवड्याभराची झोप वीकेण्डला पूर्ण करताय? मग हे वाचाच - Marathi News | Sleeping on weekends doesnt recover sleep deprivation of the week | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आठवड्याभराची झोप वीकेण्डला पूर्ण करताय? मग हे वाचाच

सतत बीझी असणं आणि वाढता कामाचा ताण यांमुळे अनेकदा रात्री शांत झोप लागत नाही. अनेक लोक ही अपूर्ण झोप पूर्ण करण्यासाठी वीकेंडच्या दिवशी थोडं जास्त झोपण्याचा प्रयत्न करतात. ...

पिण्याच्या पाण्यासोबत 'या' गोष्टींच सेवन करा आणि चेहऱ्याचं सौंदर्य वाढवा! - Marathi News | These things mix in drinking water for flawless and beautiful skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पिण्याच्या पाण्यासोबत 'या' गोष्टींच सेवन करा आणि चेहऱ्याचं सौंदर्य वाढवा!

चेहऱ्यावरील डाग सौंदर्य बिघडवण्याचं काम करतात. जास्तीत जास्त लोक यावर उपाय म्हणून वेगनेगळ्या गोष्टी करण्यास सुरुवात करतात. अनेकदा महागड्या ट्रिटमेंट किंवा बाजारात मिळणाऱ्या महागड्या औषधांचा वापर करण्यात येतो. ...

सौंदर्य 'असं'ही असतं! दोनदा कॅन्सरचा सामना करणाऱ्या तरुणीचे फोटो सोशल मीडियावर हिट - Marathi News | Bold indian bride named photoshoot of this cancer servivours women goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सौंदर्य 'असं'ही असतं! दोनदा कॅन्सरचा सामना करणाऱ्या तरुणीचे फोटो सोशल मीडियावर हिट

कॅन्सर एक असा आजार आहे, ज्याचं नाव ऐकूनचं लोक घाबरून जातात. सध्या देशासह जगभरामध्ये कॅन्सरच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. अनेकदा या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती आपली जगण्याची इच्छाच संपवून टाकतात. ...

घरीच करा 10 मिनिटांसाठी या 5 एक्सरसाइज; फक्त एकाच महिन्यामध्ये होइल वजन कमी - Marathi News | Way to lose weight 5 easy exercise you can perform at home to lose weight of thighs buttocks waist | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :घरीच करा 10 मिनिटांसाठी या 5 एक्सरसाइज; फक्त एकाच महिन्यामध्ये होइल वजन कमी