लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

हाय बीपीची समस्या झटपट दूर करायचीय? जाणून घ्या खास फंडा!  - Marathi News | 30 minute morning workout benefit to control high BP says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हाय बीपीची समस्या झटपट दूर करायचीय? जाणून घ्या खास फंडा! 

हाय ब्लड प्रेशर या समस्येमुळे दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवाव लागतो. दिवसेंदिवस हा आजार सायलेंट किलर होत चालला आहे. ...

वजन कमी करण्याच्या नावावर बोलल्या जातात 'या' ४ खोट्या गोष्टी! - Marathi News | Lies about weight loss pills one should never believe | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्याच्या नावावर बोलल्या जातात 'या' ४ खोट्या गोष्टी!

लठ्ठपणामुळे वेगवेगळे आजार आपोआप तुम्हाला जाळ्यात घेतात. डायबिटीस, हाय बीपी, हृदयरोग असे वेगवेगळे आजार तुम्हाला होतात. ...

लिव्हरसंबंधी आजारांपासून बचाव करण्याचे सोपे उपाय! - Marathi News | Easy ways to avoid liver diseases | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लिव्हरसंबंधी आजारांपासून बचाव करण्याचे सोपे उपाय!

लिव्हरशी संबंधित आजार आज केवळ मोठ्यांनाच नाही तर नवजात बालकांना आणि लहान मुलांनाही प्रभावित करत आहे. ...

Janmashtami Special Prasad: जन्माष्टमीला नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणारे 'हे' पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक! - Marathi News | Janmashtami 2018 : sri krishna janmashtami prasad panchamrit dhaniya panjiri makhan mishri health benefits | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Janmashtami Special Prasad: जन्माष्टमीला नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणारे 'हे' पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक!

Janmashtami 2019 : आज कृष्ण जन्माष्टमी... हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता श्रीकृष्णाची पूजा करण्यात येते. अशी मान्यता आहे की, या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या आठव्या अवताराने जन्म घेतला होता. ...

झटपट तयार होणारे पौष्टिक आणि टेस्टी पोह्यांचे लाडू; जाणून घ्या रेसिपी - Marathi News | Make healthy and tasty pohe ladoos with this recipe | Latest food News at Lokmat.com

फूड :झटपट तयार होणारे पौष्टिक आणि टेस्टी पोह्यांचे लाडू; जाणून घ्या रेसिपी

अनेकजण सकाळच्या नाश्त्यामध्ये पोह्यांचा समावेश करतात. पोह्यांचा हेल्दी डाएटमध्ये समावेश केला जातो. पोह्यांचे अनेक आरोग्यदायी फायदेही सांगितले जातात. कोणत्याही वयाच्या लोकांसाठी पोहे अत्यंत फायदेशीर ठरतात. ...

तणावामुळे त्वचेचं होतं नुकसान; पिंपल्स, सोरायसिस यांसारख्या समस्यांचा धोका  - Marathi News | Depression or stress affects your skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तणावामुळे त्वचेचं होतं नुकसान; पिंपल्स, सोरायसिस यांसारख्या समस्यांचा धोका 

सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती तणावामध्ये जगत आहे. ऑफिसमधील टेन्शन, घरातील टेन्शन यांसारख्या अनेक समस्या या तणावामागील कारण आहे. आपल्या आयुष्यातील तणाव वाडल्याने आपलं संपूर्ण जीवन अस्ताव्यस्त होतं. ...

शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमधून येत असतील 'असे' आवाज तर करू नका दुर्लक्ष! - Marathi News | Do not ignore sound of different body parts, It can be harmful | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमधून येत असतील 'असे' आवाज तर करू नका दुर्लक्ष!

शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमधून वेगवेगळे आवाज येतात. पण त्यांना सामान्य समजून दुर्लक्ष करू नये. ...

वजन कमी करण्यासोबतच 'या' जीवघेण्या आजारापासून बचाव करतो भोपळा - Marathi News | Health benefits of eating pumpkin or bhopala and its seeds in weight loss eyesight and cancer | Latest food Photos at Lokmat.com

फूड :वजन कमी करण्यासोबतच 'या' जीवघेण्या आजारापासून बचाव करतो भोपळा