लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
21 कोटींची बोली लागलेल्या सुल्तानचे निधन, मालक बेनीवाल यांना मोठा धक्का - Marathi News | The death of Sultan, who had bid Rs 21 crore, is a great sorrow for owner Beniwal in haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :21 कोटींची बोली लागलेल्या सुल्तानचे निधन, मालक बेनीवाल यांना मोठा धक्का

सुल्तानने वयाच्या 14 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सुल्तानच्या जाण्याचे दुःख इतके मोठे आहे की, हरियाणाच्या विविध भागातून लोक बेनीवाल यांना भेटायला येत आहेत. ...

इमारतीच्या दुरुस्तीदरम्यान कोसळलं शाळेचं छत, 25 मुलांसह तिघे गंभीर जखमी - Marathi News | A roof collapsed during school hours, injuring 25 children and three others | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इमारतीच्या दुरुस्तीदरम्यान कोसळलं शाळेचं छत, 25 मुलांसह तिघे गंभीर जखमी

हरियाणातील सोनीपतजवळील गणौरमध्ये ही छत कोसळल्याची घटना घडली आहे. ...

सासरी जाऊन पतीने पत्नीच्या डोक्यावर झाडली गोळी, तीन महिन्यांआधीच केलं होतं कोर्ट मॅरेज - Marathi News | Husband killed his wife in Panipat of Haryana | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सासरी जाऊन पतीने पत्नीच्या डोक्यावर झाडली गोळी, तीन महिन्यांआधीच केलं होतं कोर्ट मॅरेज

ही हत्या दुसरी कुणी नाही तर तिच्या पतीनेच केली. पत्नी माहेरी आली होती. पती तिच्यावर सोबत चलण्यासाठी दबाव टाकत होता. तिने नकार दिल्यावर पतीने हे कृत्य केलं. ...

पुण्यात तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पानिपतमध्ये स्थापना होणार - Marathi News | The idol of Chhapati Shivaji Maharaj made in Pune will be installed in Panipat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पानिपतमध्ये स्थापना होणार

२६ सप्टेंबरला भोर तालुक्यातील अनेक शिवभक्तांच्या उपस्थित पानिपत येथे मूर्ती बसवणार आहे. ...

अजबच! तरुणाने स्मशानभूमीतील लॉकर तोडून चोरल्या अस्थी, त्यानंतर... - Marathi News | The young man broke the locker in the cemetery and stole the bones, then ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अजबच! तरुणाने स्मशानभूमीतील लॉकर तोडून चोरल्या अस्थी, त्यानंतर...

Haryana News: हरियाणामधील हिसार जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. येथे एका तरुणाने स्मशानभूमीतील लॉकर तोडून त्यामधील अस्थी चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

आणखी एका मुख्यमंत्र्याला नारळ? थेट मोदींनी दिल्लीत बोलावलं; तासभर झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं? - Marathi News | haryana cm manohar lal khattar summoned to delhi meets pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणखी एका मुख्यमंत्र्याला नारळ? थेट मोदींनी दिल्लीत बोलावल्यानं चर्चांना उधाण

उत्तराखंड, कर्नाटक, गुजरातपाठोपाठ आणखी एका राज्यात मुख्यमंत्री बदलणार?; चर्चांना उधाण ...

लॉरेन्स बिश्रोई गॅंगच्या लेडी डॉनला अटक, आपल्याच पतीची करणार होती हत्या - Marathi News | Lady don arrest of lawrence bishroi gang wanted to kill her husband Jhajjar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉरेन्स बिश्रोई गॅंगच्या लेडी डॉनला अटक, आपल्याच पतीची करणार होती हत्या

मंजू आर्य़ा ऊर्फ मीनूचा मुख्य उद्देश पंजाबच्या जालंधरमध्ये राहणारा तिचा पती आणि झज्जरमधील एका व्यक्तीची हत्या करण्याचा होता. ...

शेतकऱ्यांवरील लाठीमाराची होणार चौकशी; धरणे आंदोलन घेतले मागे - Marathi News | there will be an inquiry into the beating of farmers in haryana pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांवरील लाठीमाराची होणार चौकशी; धरणे आंदोलन घेतले मागे

चर्चेच्या चौथ्या फेरीत दोन्ही बाजूंना मान्य होईल असा तोडगा निघाला. ...