लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरनमप्रीत कौर

Harmanpreet Kaur News, फोटो

Harmanpreet kaur, Latest Marathi News

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून  हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे.
Read More
हरमनप्रीत कौरच्या 'रन आऊट'वरून वाद, माजी कर्णधाराची टीका; समर्थनात उतरली अनुष्का शर्मा - Marathi News | Anushka Sharma in her recent Instagram Stories, came out in support of Team India captain Harmanpreet Kaur after India's defeat to Australia. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हरमनप्रीत कौरच्या 'रन आऊट'वरून वाद, माजी कर्णधाराची टीका; समर्थनात उतरली अनुष्का शर्मा

ICC महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या रन आऊटवरून गदारोळ झाला होता. ...

Harmanpreet Kaur, IND vs AUS T20 WC semi final:"आम्ही कमनशिबी, लढलो तरी हरलो! सध्या एवढंच म्हणेन की..."; पराभवानंतर हरमनप्रीत झाली भावूक - Marathi News | Harmanpreet kaur emotional into tears after India heartbreaking exit from womens t20 world cup against Australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"आम्ही कमनशिबी, लढलो तरी हरलो! सध्या एवढंच म्हणेन की..."; हरमनप्रीत झाली भावूक

शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देऊनही भारताच्या पदरी जिव्हारी लागणारा पराभव ...

INDw vs AUSw, T20 World Cup: फुल्ल-ऑन टशन..!! महिला क्रिकेटमध्येही भारत-ऑस्ट्रेलिया 'खुन्नस'; कॅप्टन Harmanpreet Kaur ने दिली 'वॉर्निंग' - Marathi News | Team India captain Harmanpreet Kaur warning Australia ahead of INDw vs AUSw greatest rivalry to fight in womens T20 World Cup 2023 semifinal | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :फुल्ल-ऑन टशन..!! महिला क्रिकेटमध्येही भारत-ऑस्ट्रेलिया 'खुन्नस'; कॅप्टनने दिली 'वॉर्निंग'

वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा बदला घेण्यासाठी उतरणार ...